मोर - भरतकाम

Submitted by अवल on 9 January, 2009 - 07:45

IMG_3402.jpg

गुलमोहर: 

केवळ अप्रतीम!

छान आहे. पण हे सगळे हाताने केलेय की मशीनवर? हाताने केले असेल तर कोणते टाके वापरले आहेत?

सर्वांना धन्यवाद !
हातानीच भरलय. फक्त सॅटीन स्टीच ने .

अप्रतिम! आरती... तु तर एकदम कलाकार आहेस...

हे हाताने भरलय? काय सुरेख भरतकाम करता तुम्ही! सहीच एकदम!
किती एकसंध भरलय!

मस्तच...

हे विकतचे स्टिच किट आणुन मग भरले की स्वतःच डिझाईन करुन भरले आहे??

अतिशय सुंदर..

साधना
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

झालंय सुंदर्..पण किती पेशंस आहे. किती दिवस लागलेत करायला?

वाव... मस्तच.

खुपच सुंदर..! रंगसंगती अप्रतिम!
टाके कोणते आणि कुठे वापरले ते सांगा प्लिज!!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणिन आरतीला तालिबान-लश्कर (चाँद तारे) सारे... Happy
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

आई गं....क्लासिक !!

एकदम सुरेख! मस्तच आहे.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सुरेख आहे भरतकाम. किती मोठं आहे ? किती दिवस लागले पूर्ण व्हायला ? कशा प्रकारच्या कापडावर केलंय हे सगळं वाचायला आवडेल . अजून येवू द्या!

केवळ अप्रतीम!

मस्तच गं.. छान भरलायेस. रंगसंगती पण छान आहे.
-----------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अलका बरेच दिवसांत काही नविन केलं नाही का????

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...