Submitted by mitthu on 9 January, 2009 - 06:36
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस
इतकी मोठी कंपनी आहे सत्यम
तुझ्या एका चुकीने झाली खतम
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस
आता थोडा भरत होता बाजाराचा घाव
धाड धाड पाडलेस तू शेअर्स चे भाव
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस
मयटास जर घेतली असतीस आधीच तू विकत
संकट नसते सर्वांवर आले एवढे बिकट
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस
आता दोन महिन्यांचा मिळणार नाही पगार
५०० कोटी खाऊन तू झाला आहेस फरार
राजू राजू काय केलस
राजू राजू काय केलस
गुलमोहर:
शेअर करा
आम्हंला
आम्हंला रस्तावर आणलंस
होत्याचं नव्हतं केलंस,
राजू राजू हे काय केलंस...
कन्फेस करून झालास मोकळा तु,
तुझ्या सावलीत विसावलेल्यांची वाट लावलीस तु
असं कसं करु शकतोस तु,
स्वतः च्या बाळाचा जीव घेतलास तु...
राजु राजु हे काय केलंस तु
जे झाले ते खुप भयंकर झाल,
आम्ही (बिचारे )ह्यात पोळून निघालो...
ज्याला मायबाप समजत होतो,
त्यानाच तर आम्हांला गिळलं...
राजु राजु हे असं कसं केलंस तु...
ह्या सगळ्यांत आमच खुप नुकसान झाल, प्लस भविष्य ही अजून अंधारात....
Need ur blessings...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!