Submitted by sanika11 on 8 January, 2009 - 01:37
केस लसतात? हा दोष कोणाचा?
म्हणूनतरी विस्कटलेले केस आवरलेले चांगलच ना?
कारण ते फिरून फिरून
तुझ्याही गालावर येणार
आणि माझ्याही खांद्यावर !
अश्यावेळी दोष नसतो माझ्या खांद्याचा
ना तुझ्या गालाचा;
तर असतो तो फक्त त्या वेळेचा!
गुलमोहर:
शेअर करा
घातकी वेळ
घातकी वेळ टाळणेच बरे ना?
कविता छान आहे.
सुंदर...
सुंदर...
धन्यवाद
धन्यवाद
अतिशय
अतिशय भन्नाट!