पोपट

Submitted by mitthu on 7 January, 2009 - 06:40

तिची माझी भेट अशी आचानकच घडली
पडत होता पाऊस होती छत्री खाली द्डली

तेवढ्यात कुठून एक वीज आशी कडाडली
सुंदर अशी काया तिची हळूच शहारली

तिच्या सुंदर चेहरया वरून ओघळत होते पाणी
पहात आहेत तिलाच सारे आलं माझ्या ध्यानी

फोन तेवढ्यात खणखणला तन्द्रि तुटली माझी
बायको होती सांगत तीकडून घेऊन या हो भाजी

अरेरे, मिठ्ठूचा पोपट झाला बायकोच्या फोनमुळे.. Happy

मस्त रे मिठ्ठू... झक्कास आहे कविता.. तुझीच आहे का?

धन्यवाद . हो माझिच आहे रे.
जयदीप ओक