महान, प्राचीन संस्क्रूतीचा आणि महान आदर्शाचा आपला भारत देश.....
वीर छ्त्रपती शिवरायांचा, टिळकांसारख्या स्वातंत्रवीरांचा, गणपतीबाप्पाचा, विठूमाऊलीचा, तुकारामांचा, अव्व्ल कलाकारांचा आपला महाराष्ट्र!.....
सह्यद्रीच्या रांगांचा, गड किल्यांचा, नद्यांचा, विस्तीर्ण समुद्र किनार्यचा, हिरव्यागार वनराईचा, वेरुळ अजिंठासारख्या जगप्रसिध्द लेण्यांचा आपला महाराष्ट्र !.....
खेड्यांचा, शहरांचा, उद्योगधंद्यांचा, आयटी कंपन्यांचा प्रगतीशील महाराश्स्त्र !...
आपली मात्रूभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी आपला संयुक्त महाराश्स्त्र आपण ५ वर्षाचे आंदोलन व १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी मिळविला...
अशा महाराश्स्त्रचा आम्हाला अभिमान आहे! "अम्रूतातेही पैजा जिंकणार्या " आमचा मात्रूभाषेचा, संस्क्रूतीचा आणि अस्मितेचा आम्हाला अभिमान आहे!!.................
आपल्या महाराष्ट्रात मराठीभाषेचे, संस्क्रूतीचे रकशण, संवर्धन आणि भरभराट करा....लकशात ठेवा, मराठी भाषेची आणि माणसांची प्रगती मराठी माणसाच्याच हातात आहे.
काय आहे
काय आहे काय हे...?
शुद्धलेखनाचा सराव केला आहे का...?
मग निदान ते सेव्ह तरी नाही करायचं...
ऍडमिन ना विनंती...
हे कृपया हटवा इथून...
_______
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...!
अंक्या
अंक्या काही काय.. केवढा जाज्वल्य अभिमान झळकतोय या कथेतून.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अज्जुका...
अज्जुका... बरोबर आहे तुझं...
काय झालं.... अगं माझ्या शाळेत ज्यांना नीट शुद्ध / सुवाच्य लिहिता यायचं नाही त्यांना रोज एक परिच्छेद लिहून आणायला सांगायचे...
माझ्या एका मित्राचं अक्षर फारच घाण होतं... पण त्यानी प्रयत्नपूर्वक ते सुधारलं..
तो रोज 'भारत हमको जान से प्यारा है' हे 'रोजा' मधलं गाणं लिहून काढायचा...
मला वाटलं त्यातलाच प्रकार आहे...
आणि चुकून सेव्ह झालंय...
पण बरं झालं तू सांगितलंस...
आता माझी ऍडमिन ना विनंती आहे की हे पोस्ट कायम इथे राहू द्यावं...
नवीन लोकांसमोर उदाहरण...
की एखादी गोष्ट जमत नाही.. वांदा नाही.. नाही म्हणू नका.. जशी होईल तशी करून मोकळे व्हा.. आयुष्यातल्या प्रत्येक संधी ला 'हो' म्हणा आणि 'येस मॅन' बना... आणि त्याचा अभिमान बाळगा... नुसता साधासुधा नाही... जाज्वल्य अभिमान...
_______
हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते...!
सतिशजी, शुद
सतिशजी,
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या, खुप आवश्यक आहे ते.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
सतिशजी, प्र
सतिशजी,
प्रयत्न चांगला आहे .
सुरुवात केली आहे...सुधारणा होईल हळुहळु...
आपला,
निल