रंगात रंगुनी सार्‍या - इंद्रधनुष्य - श्रीशैल

Submitted by इंद्रधनुष्य on 29 August, 2014 - 00:36

"निसर्गप्रेमी बाप्पा"

वय : ६ वर्ष

'मायबोली गणेशोत्सव २०१४', 'रंगात रंगुनी सार्‍या'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है, श्रीशैल. झाडे लावणारा बाप्पाचे रंग तर झकासच पण किक मारणारा बाप्पाही मस्त रेखाटला आहेस. आत्तापासूनच प्रपोर्शनचा इतका विचार, म्हणजे आम्ही तर मानले बुवा तुला.

Pages