स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती - अभिवादन

Submitted by mansmi18 on 28 May, 2014 - 00:50

आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती

आज स्वातंत्र्यवीरांची जयंती. विनम्र अभिवादन.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>हे सरकार तरी मणिशंकर अय्यर नावाच्या नालायक माणसाने सेल्युलर जेल मधली काढुन टाकलेली पाटी परत प्रस्थापित करेल ही आशा. >> अनुमोदन.

स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार वंदन.

अभिवादन !
हे सरकार तरी मणिशंकर अय्यर नावाच्या नालायक माणसाने सेल्युलर जेल मधली काढुन टाकलेली पाटी परत प्रस्थापित करेल ही आशा.>> अनुमोदन !

तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण, तुज सकल चराचर शरण !!!

वि.दा.सावरकर यांना मनःपुर्वक विनम्र अभिवादन !

हे सरकार तरी मणिशंकर अय्यर नावाच्या नालायक माणसाने सेल्युलर जेल मधली काढुन टाकलेली पाटी परत प्रस्थापित करेल ही आशा.>> अनुमोदन !

लिम्ब्स, मी एक झटपट कृती सांगतो ती करून पहा बरे !

खालील लिन्कवर जाऊन तिकडे सगळे काव्य सिलेक्ट करून कॉपी करणे
आणि मग जिकडे पेस्टायचे आहे तिकडे जाऊन पेस्ट करणे.

http://www.geetganga.org/%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%B8%...

हे सरकार तरी मणिशंकर अय्यर नावाच्या नालायक माणसाने सेल्युलर जेल मधली काढुन टाकलेली पाटी परत प्रस्थापित करेल ही आशा.>> अनुमोदन !

स्वातंत्रवीर सावरकरांना विनम्र अभिवादन

महेश, ती साईट आमच्यात ब्यान आहे. Sad
खर तर मायबोलीवरच अशी सुविधा हवी की जुने लिखाण युनिकोड मधे बदलता येईल. असेलही, आपल्याला माहित नसेल.

स्वातंत्रवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.

अय्यर यांनी काढून टाकलेली पाटी परत प्रस्थापित होईल अशी आशा बाळगूया. पण देशासमोर इतके चॅलेंजेस आहेत की ह्या गोष्टीची आठवण सद्य सरकारला आपणच करून द्यावी असे माझे मत आहे.

>>>पण देशासमोर इतके चॅलेंजेस आहेत की ह्या गोष्टीची आठवण सद्य सरकारला आपणच करून द्यावी असे माझे मत आहे.>>

मी आजच PMO च्या संकेतस्थळावरुन ईसंदेश धाडणार आहे.

पी एम ओ संकेतस्थळावरुन मी धाडलेला संदेशः

Honourable Prime Minister Shree Narendra Modi

First of all, let me offer my heartiest congratulations on becoming the PM of India. It was my dream come true also.

As you might remember, a plaque quoting some lines of freedom fighter Shree Vinayak Damodar Savarkar was removed during the UPA government's rule by the then minister Manishankar Aiyyer, from Andaman's cellular jail.

All of us who hold Shree Savarkar in high regard as a patriot and social reformer, would be greatly pleased if that plaque with those words is replaced at the earliest. I am sending this request because today is Savarkarjee's birth anniversary.

Thanking you in anticipation,

Yours sincerely,

_____ _______ _______

लोकहो, स्वातंत्र्यवीरांचे आदरपूर्वक विजयस्मरण!

mansmi18, नालायक नका म्हणू हो! निधर्मीशाहीवर अंधविश्वास असलेला म्हणा त्या मणीशंकरास! Wink

आ.न.,
-गा.पै.

>>>नालायक नका म्हणू हो! निधर्मीशाहीवर अंधविश्वास असलेला म्हणा त्या मणीशंकरास! डोळा मारा>>

Lol

इ मेलच्या शेवटी नाव खरे लिहिले का? असो. आभिनन्दन>>
छे! त्यांच आडनाव 'खरे' असेल हे कशावरुन Wink Light 1

क्रांतीसूर्य वि. दा. सावरकरांना शतशः प्रणाम.
आजच मोदींनी सावरकरांना अभिवादन करून दिवसाची सुरुवात केल्याची पोस्ट फेसबुक वर वाचली. छान वाटलं वाचताना. गेली अनेक वर्षे सावरकरांबद्दल खुप अपप्रचार वाचण्यात आला. पंतप्रधानांच्या ह्या कृतीमुळे आता तसे होणार नाही अशी आशा आहे.
विचारवंत - पी एम ओ कडून उत्तर आल्यास जरूर कळवा.

स्वातंत्रवीर सावरकरांना विनम्र अभिवादन _/|\_

पी एम ओ संकेतस्थळावरुन मी धाडलेला संदेशः विचारवंत - धन्यवाद.

>>हे सरकार तरी मणिशंकर अय्यर नावाच्या नालायक माणसाने सेल्युलर जेल मधली काढुन टाकलेली पाटी परत प्रस्थापित करेल ही आशा. <<
+१

परंतु जेंव्हा ती पाटी काढली गेली तेंव्हाच लोकप्रक्षोभ का उसळला नाहि? सावरकरांचे विचार पुढे नेउ म्हणणारे त्या वेळेस मुळात गप्प बसले होते का?

खरोखर माहिती नाहि म्हणुन विचारतो आहे.

स्वातंत्रवीर सावरकरांना त्रिवार वंदन ..

भाजप चे राम नाईक स्टेज वर होते तेव्हा .. गप्प बसले .. एखाद्या मराठी माणसा करता ( मग तो सावरकारानासारखा मोठा नेता हि असुद्या ) सार्वजनिक ठिकाणी किवा सत्ते पुढे आवाज उठवणे हे दुसर्या मराठी माणसाला चुकीचे वाटते . आपण प्रांतीय संकुचित पणा दाखवत आहोत असे वाटते. मग तो गप्प बसतो .

Pages