मद्रास वासी (चेन्नईमधले मायबोलीकर)

नमस्कार,

चेन्नई हून कुणी सदस्य आहेत का ?
असल्यास जरूर कळवा.

सुयोग.

Submit to kanokani.com

स्मित
मी आहे, मी आहे....!!!

इकदे समस्त मरठी बा॑धव इडली डोसा आणि भातम रस्सम मध्ये बुडालेले आसल्यामुळे लोका॑ना टिचकी मारुन जाग॑ करव॑ लागेल. अशी काही आपल्या हक्काची जागा असेल अस लोका॑ना वाटायला आजुन थोडे दिवस लागतिल.

मी अभिमन्यु आबिटकर. (कोल्हापुर चा प्राणी )

उड्डाण
विश्वासाचे
वण्क्क्म

मी आहे....
कोण कोण कुठे कुठे आहे हे कळल्यास बरे होईल...
मी क्रोम्पेट ला राहते...ऑफिस मरीना बीचजवळ आहे....

कुठे आहेत सगळे? १९ पासुन कुणाचा पत्ता नाय..

कोण मायबोलीकर चेन्नईमधे आहेत का ?

मी पण नुकताच चेन्नईवासी झालोय. राहतो T. Nagar ला आणि ऑफिस शेजारच्याच बिल्डिगमद्धे.

इतके दिवस फक्त वाचायचो त्यामुळे टाईप नीट करता येत नाही. चू. भू. द्या. घ्या.

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!

माँ पहने, बाप पहने और अब बच्चा भी पहनें....
खास लोकाग्रहास्तव आता मायबो'लेकरांसाठी सुद्धा आम्ही टीशर्टस् घेऊन येत आहोत...
लक्ष ठेवा www.maayboli.com/node/16873 ह्या बाफवर..

नमस्कार..
अजूनही चेन्नईत असलेल्यांनी संपर्क करावा!
(सध्या मी चेन्नईत नाही, पण मे महिन्यात पुन्हा चेन्नईत भव्य पुनरागमन निश्चित झालेले आहे स्मित )
आणि इतरही ७-८ मराठी लोकांचा चमू आहे तिथे सध्या.

धन्यवाद,

चैतन्य.

स्मित मी पण आहे चेन्नईत...!!! पण शहरापासून खूपच लांब आहे. मराईमलाई नगर अरेरे

मी पण आहे चेन्नईत. ममलापुरमला स्मित

वा वा...
अनय, वेताळ...
मी सध्या तिथे नाही, पण काही मित्रांचे काँटॅक्ट नं. देऊ शकतो.
ममलापुरम म्हणजे अडयार पासून किती लांब येतं?
मी ओ.एम.आर. वर राहतो पेरुंगुडी एरिया. (म्हणजे आत्ता नाही, पण राहात होतो. आता मे महिन्यात येईन परत तिथेच. आलो की कळवेन, जमवून भेटूया.)

-चैतन्य.

<<ममलापुरम म्हणजे अडयार पासून किती लांब येतं?>>

अडयार पासुनतर माहिती नाही. पण चेन्नई पासुन ६० की.मी.
चेन्नई- पॉंडिचेरी रस्त्यावर.

नमस्कार चेन्नैतल्या माबोकरांनो ..

माझे येत्या २० तारखेला चेन्नैत आगमन होत आहे.नोकरीनिमित्ताने. त्यामुळे चेन्नईत असलेल्यांनी व येणार्‍यांनी सांगा स्मित

जे खूप काळ चेन्नईत आहेत त्यांच्याकडुन पत्ता शोधण्यास मदत हविये स्मित