सौख्य एकन्ताशि

Submitted by Shirin Nagarkar on 29 November, 2008 - 12:17

सोख्य एकन्ताशि हा मनात रुजणारा विशय आहे कोणा एका धिट व धाडसि शिवाय हळक्या व्यक्तिचा. आता तुम्हि म्हणाल धिट आणी धाडसि व्यक्ति हि हळवि पण कशि होउ शक्ते.
ते अस कि हळवि असल्या मुळॅच ति धिट बनते..कारण अश्या व्यक्तिला सवय असते जिवनात ट्प्पे टॉणपे सहन करण्याचि आणी त्यामुळॅच तर ति काहिहि सहन करु शिक्ते..
बर सौख्य एकन्ताशि जड्ल्याने कसे फायदे होतात याबद्दल मला सागायच आहे तुम्हाला. निदान काहि नाहि जमले तर स्वतह्हावर प्रेम नक्कि कराव हे मात्र अगदि खरय कारण स्वतह बदल जर प्रेम असेल तरच खुप गोशटि साध्य होतात. स्वतहावर प्रेम दडले कि मग अपण स्वतहा स्वतहावर प्रेम करायला लगतो..अणि मग एकन्त हवा हवासा वाट्तो . तर एकन्तात आप्ले सग्ले गुण दोश दिसतात आणी मग तेच अपल्याल बदलायल भाग पाड्तात्..आपण तसा प्रयत्न्य करतो आणी आपण आपल्याला सोधतो आणी आपल्याला चान्गल्या अर्थाने बदलतोहि.
एन्ग्रजित ते म्हटल आहेस कि " सेल्फ रेअलायझेशन इज बेस्ट फोर प्रोग्रेस्" . तर हेच साध्य होत एकान्तात.
स्वतहाचि प्रगत्ति घडवुण अणायचि असेल तर एकन्त हा सरवानाच प्रिय असायला पहिजे नाहि का ?..तरच इश्ट कार्य सिधिस जाते. Happy

गुलमोहर: 

एन्ग्रजित ते म्हटल आहेस कि " सेल्फ रेअलायझेशन इज बेस्ट फोर प्रोग्रेस्" . तर हेच साध्य होत एकान्तात.

इतके दिवस भारतीय धर्मिक पुस्तकांतून वाचले होते की आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. पण हिंदू धर्मात म्हंटले असल्याने, 'छ्या:, ते काय उगाच हजारो वर्षापूर्वीचे ज्ञान, आजकाल उपयोगाचे नाही,' असे वाटत होते. पण आता 'एन्ग्रजित' असे म्हंटले म्हणजे परत आत्मज्ञानाकडे वळायला पाहिजे.

शिरिन, लेख छान आहे, पण संपुर्ण लेखात बर्‍याच टायपिंग मिस्टेक्स आहेत. कृपया त्या सुधारून घ्या, कारण वाचताना चांगलं नाही वाटत.
*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

शिरिन, लेख ठीक आहे पण अजुन चांगला विस्तार करु शकला असतास. खासकरुन काही मराठी संदर्भ देऊन. मनाचे श्लोक, मनोविजय्-डॉ. श्रीराम भातखंडे अशा काही गोष्टी मार्गदर्शन करतील. शुद्धलेखनाकडे कृपा करुन लक्ष द्या आणि सरावाने सुधारणा करा, ही नम्र विनंती. मग वाचायला अजुन छान वाटेल. शुभेच्छा. Happy