७ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - पँगाँग त्सो (पँगाँग लेक)

Submitted by जिप्सी on 22 October, 2013 - 01:34

१. "दि ब्रोकन मूनलॅण्ड" ♣लडाख♣

२ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - श्रीनगर ते कारगिल व्हाया झोझीला

३ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - लेहच्या वाटेवर...

४ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - हेमीस, ठिकसे आणि शे मॉनेस्ट्री

५ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - खार्दुंग ला आणि नुब्रा व्हॅली

६ - दि ब्रोकन मूनलॅण्ड "लडाख" - हुंडर व्हिलेज आणि डिस्किट मॉनेस्ट्री
=======================================================================
=======================================================================
पँगाँग सरोवराच्या वाटेवर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
चांग ला
प्रचि ०७

प्रचि ०८
Himalayan Marmot
प्रचि ०९

प्रचि १०
प्रथम तुज पाहता.....जीव वेडावला....
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२
आमची लडाख एक्स्प्रेस
प्रचि ३३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट सुंदर!>>>>>>>+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

डोळे निवले रे योगेश!! किती सुंदर जागा आहे ती,
२, ९ आणि ११ नंतरचे सगळेच फोटो सुंदर. Happy
खरच रे प्रिंट काढून डिस्प्ले ला लाव. कातील एकदम.

योगेश, क्या बात है... तिथे तुला सीगल सारखे पक्षी दिसले नाहीत का? तुला (आणि त्यामुळे आम्हाला) फोटो पर्वणी मिळाली असती. Happy

अप्रतिम........... संपूर्ण लेखमालेमध्ये या भागातले गातलेसर्वाधिक आवडले......

असाच फिरत रहा आणि आम्हाला फिरवत रहा..... Happy

निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! दिसायलाही फार घाण दिसत आहे फार राग आला पाहून
असो

क्र. १९ म्हणजे जादू आहे अक्षरशः

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!! Happy

जिथे जिथे मनुष्यप्राणी पोहोचतो तिथे तिथे अशी खराबी करतो!>>>>>अगदी अगदी Happy

तिथे तुला सीगल सारखे पक्षी दिसले नाहीत का?>>>>तेथे होते सीगल पक्षी पण नाही टिपता आले. Sad

असाच फिरत रहा आणि आम्हाला फिरवत रहा.....>>>>धन्यवाद निखिल Happy

निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! दिसायलाही फार घाण दिसत आहे फार राग आला पाहून>>>>>स्पष्ट प्रतिसाद आवडला. मनापासुन धन्यवाद Happy फोटो एडिट करताना मी फोटोशॉपमध्ये Auto Contrast, Border, Watermark आणि काहि ठिकाणी थोडासा Saturation इतकाच बदल केला आहे. बाकी तो निळा रंग तसाच होता. Happy उदाहरणादाखल इंद्रधनुष्य यांचे हे फोटो पहा. एकाच दिवशी काढलेत आम्ही. Happy

नंद्या, १६ आणि २६ माझ्यादेखील आवडीचे Happy

बाकी तो निळा रंग तसाच होता. > हो अगदी बरोबर...
निळा भाग उगाचच गडद करून कमालीची कृत्रीमता घुसवलीत चित्रांमध्ये !!!!! > आता हा कॅननचा दोष समजा हव तर... पण जसं आहे तसच दाखवलेलं आहे जिप्सीने.

माफ करा... पण मजा नाही आली पाहून

फोटोग्राफी दाखवत असाल तर .. नुसतेच सी पी एल लावून निळाई खूप झालिये... कधी कधी बेसिक चुका झाल्यात त्यामुळे लैन्डस्केप फोटोग्राफी म्हणने ही अयोग्य वाटतेय.. असमान्तर क्षितीज रेषा वगैरे.. जवळ जवळ सगळ्या फोटोमधे वाखणण्याजोगा विषय ही नाहिये.. काहीतरी नवीन शोधायला हवे होते..

प्रवासवर्णन असेल तर.. फोटोन्च्या खाली एका अक्षराची ही माहिती नसल्याने ते ही भावत नाहिये.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमित मोरे. Happy

नुसतेच सी पी एल लावून निळाई खूप झालिये..>>>>संपूर्ण सहलीत मी सीपीएल किंवा कुठलाच फिल्टर वापरला नाहिए (गरजच लागली नाही). Happy

कधी कधी बेसिक चुका झाल्यात त्यामुळे लैन्डस्केप फोटोग्राफी म्हणने ही अयोग्य वाटतेय.. असमान्तर क्षितीज रेषा वगैरे.. जवळ जवळ सगळ्या फोटोमधे वाखणण्याजोगा विषय ही नाहिये.. काहीतरी नवीन शोधायला हवे होते..>>>सुचनांबद्दल धन्यवाद Happy

प्रवासवर्णन असेल तर.. फोटोन्च्या खाली एका अक्षराची ही माहिती नसल्याने ते ही भावत नाहिये.>>>>पहिल्याच भागात लिहिले आहे कि, सदर सहलीचा वृतांत इंद्रा, जिवेश आणि साधनाने लिहिला असल्याने मी फक्त "फोटो वृतांत" टाकणार आहे.

पहिल्या भागात लिहिलेली तळटिप Happy
(तटि: माझ्या इतर मालिकेप्रमाणेच लेह-लडाख मालिका सादर करत आहे. ज्यात श्रीनगर ते लेह लडाख आणि लेह ते मनाली असा प्रवास चित्ररूपात मांडण्याचा मानस आहे. मायबोलीकर मार्को पोलो, सेनापती, केदार, इंद्रधनुष्य, साधना, जिवेश यांनी लडाखबद्दल भरभरून लिहिले असल्याने मी फक्त प्रचिच प्रदर्शित करत आहे. Happy इतर मालिकेप्रमाणे हि मालिकाही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. :-))

Pages