ह्या जगात तुझ आनि माझ काहि नसत॑
सर्व काही नकळ्त च घड्त असत॑
याच कुनालाच भान नसत॑
याला नावगाव काहि नसत॑......
ह्या जगात तुझ आनि माझ काहि नसत॑
पावसाला कुथ पडयचे ट्टान असत
प़क्शान्ना मात्र कुथे जायचे माहित असत॑
कारण घरट एकच असत॑
तसच तुझ अनि माझ जिवन आसावस वाटत॑....
ह्या जगात तुझ आनि माझ काहि नसत॑
हवेला कुथे वास्त्व्य असत॑
सुन्दर वेलिना सुन्दर फुल॓ तिला कुठ ठाव असत
चिखल्लात कमळ शोभुन दिसत॑....
ह्या जगात तुझ आनि माझ काहि नसत॑
तुझ लक्श वेधावस वाट्ते कि ,कि ते कुन्या तिसरया कडे असत॑
तुझ आनि माझ काहि जमावयाच वाट्त॑.....
ह्या जगात तुझ आनि माझ काहि नसत॑...............

सुरूवात चांगली आहे.
प्रयास चालू ठेवा. लवकरच उत्तम मराठी टाईप करता येईल. आमच्या शुभेच्छा !!