आयुष्यसुता

तिचा चेहरा पाहिल्यावर मला
माझ आयुष्य जगावस वाटतं
म्हणुनच तिच नाव मला
आयुष्यसुता ठेवावस वाटत

कधीतरी केव्हातरी
येईल तो क्षण अन्
मी केलेल्या निस्वार्थ प्रेमाची
साक्ष देईल तुझं मन