एक चित्रपट एकत्र.......!!

Submitted by रसप on 13 August, 2013 - 04:58

अ‍ॅडमीनची परवानगी कशी घेतात, माहित नव्हतं... जर असा धागा चालत नसेल, तर डिलीट करावा.

माझ्या बाफवर वाफा निघत होत्या म्हणून इथे चर्चा करू.

रियाने सुचवल्याप्रमाणे एक चित्रपट सर्वांनी एकत्र पाहायचा आहे.

तिला बहुतेक 'शाखा'चाच किंवा 'चे.ए.'च म्हणायचं असावं... पण मी 'कुठलाही' चित्रपट म्हणतो.

आता पुढे.............................................

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए नाही मला फक्त चेए च म्हणायचाय कारण माबो ज्यांचं प्रायोजक्त्व घेते ते सिनेमे माबोकर एकत्र पाहू शकतातच की
तसं नको !

शाहरुखचाच आणि चेन्नई एक्सप्रेसच... मी चेन्नईला येऊन बघायलाही तयार आहे.

अवांतर - रसप, नाव नोंदवण्यासाठी इथे तिथे टिचकी मारा असे काहीसे असते ना ते कुठेय???

अरे ते आधी ठरू देत की लोकांचं
हो येऊ देत
अ‍ॅटलिस्ट ५-६
मग आपण तसला धागा काढूयात Happy

मी चेन्नईला येऊन बघायलाही तयार आहे.>>>>>>>>>>> हायला ! मी इथे माझ्या घरापासुन १० पावलांवर असलेल्या थेटरात जायला वेळ शोधतेय नी हे सगळे पार चेन्नै परेंत जायला तय्यार.

यल्कम अण्णा...
>>>>>>>
घ्या सस्मित... राहायची सोय तर झाली.. आता चेन्नई एक्सप्रेस (खरीखुरी हं) पकडून जनरलच्या डब्यातून विदाऊट तिकीट घुसतो चेन्नईमध्ये.. म्हणजे पैश्याचाही प्रश्न सुटला..

आता चेन्नई एक्सप्रेस (खरीखुरी हं) पकडून जनरलच्या डब्यातून विदाऊट तिकीट घुसतो चेन्नईमध्ये.. म्हणजे पैश्याचाही प्रश्न सुटला..>>
चे.ए. मध्ये एक सांड 'टी.सी.' ला उचलून बाहेर फेकून देतो...... इथे टी.सी. तुम्हाला फेकायचा, अभिषेक.. असं नका करू ! तिकिट काढून जा प्लीज ! Wink

---------------------------------------

औरंगाबाद किंवा शुक्रवार असेल तर पुणे - मला जमू शकेल.

अरे बाबा, माझ्या नी माझ्या शाहरुख खानच्या म्हणजे नवर्‍याच्या वेळेचं गणित जुळत नाहीये म्हणुन मी तसं म्हणलं. नीयतीच काय??? नीयत तर साफच आहे माझी. Happy

आमच्याकडे नवर्या कडुन शाखा ला बंदी आहे ....>>>>>>>>> रीये बघ हो. होणार्‍या नवर्‍याला लग्नाआधीच ही पण गोष्ट विचारुन घे. Happy

स्मिते उगाच डायलॉग टाकतोय तो..
>>>>>>
तो सुद्धा शाहरुखचाच हं... चक दे मध्ये होते.. जीतने के लिये ताकद नही नियत लगती है..

असो, सस्मित तुम्ही नवर्‍याचा उल्लेख माझा शाहरुख खान बोलून नियत तर दाखवलीत.. Happy

गूड पुण्याचे तीन तरी फिक्स झाले Happy

प्रिती, लहान मुले चालतील की Happy
तूम कहा? पुणे की मुंबई?

स्मिते, माझ्या नवर्‍याला शाखा चालला नाहे एतर मी नवरा बदलीन Proud
काळजी नको Proud

ओके चला नोंदणी करा

पुणे - शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट

रिया.
सहेली
श्री केदार
सौ केदार Proud
रसप
दक्षिणा

और बोलो और बोलो

प्रिती, लहान मुले चालतील की स्मित
तूम कहा? पुणे की मुंबई?>>> आपली मुंबई

स्मिते, माझ्या नवर्‍याला शाखा चालला नाहे एतर मी नवरा बदलीन>>> Uhoh

हा ओप शन लग्ना नंतर पण पाहिजे होता [कस्टमाझेशन सकट];)

स्वप्न वास्तवाची ती कविता आहे ना तुमची रसप, त्यातल्यासारखं दचकायला झालं ही ठरवाठरवी पाहून .फंडा मस्त. मुंबईत अन १९ ऑगस्टननंतर असतं तर विचार केला असता Happy

मी अजुनही चित्रपट पाहिला नाही.
सो मी येणारच....पुण्यातच ठरवा प्लीज्ज्ज्ज्ज्ज्ज्ज
आनि कोणीतरी माझ्यासोबत शेवटच्या गाण्याला डान्स करायला हवाच Proud तरच माझ्याकडुन ते गाण एंजाँय केल जाईन Happy

शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट>>>>>>>> अअ‍ॅट लिस्ट दुपारचा शो घ्या .. हापिसातु निघता येइइन Happy

पुणे असेल तर मी पण.त्यानीमीत्ता ने सगळ्यांची भेट तरी होईल.

Pages