Submitted by Niti on 11 November, 2008 - 14:43
चिपोतलेट त्याको खाऊ,
स्तार्बुक्क्सची कॉफी पिऊ,
डाउनटाऊनमधे चक्कर टाकू,
आणि जमल तर प्रेम करू.
गुलमोहर:
शेअर करा
चिपोतलेट त्याको खाऊ,
स्तार्बुक्क्सची कॉफी पिऊ,
डाउनटाऊनमधे चक्कर टाकू,
आणि जमल तर प्रेम करू.
टाको बेल
टाको बेल अन डंकिन डोनट का नको म्हणे ? अमेरिका रन्स ऑन डंकिन असं रेचल रे रोज सांगत असते ते मनावर नाही का घ्यायचं ?
शिकागो साउथ साइड, हार्लेम, ब्रूकलीन, वेस्ट फिली इथे प्रेम करायला बंदी आहे का? ( एस पी कॉलेजमधे शिपाई शिटी वाजवत म्हणे जोडीने फिरणार्यांना बघून तशी )
आवडली
आवडली कविता.
पण च अ रो ली म्हणजे नक्की काय.. चोरलेली तर नाही ना म्हणायचे?
चारोळी
चारोळी असावं बहुधा.
जमलं तर
जमलं तर प्रेम करू मधलं जमलं तर हे दोन शब्द खूप आवडलेत.
ही चारोळी आहे तर..
चारोळी
चारोळी साठी झुळूक हा विभाग आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home