Submitted by पल्लवी on 20 October, 2008 - 04:28
वन ओसाड ओसाड.. तिथं कुणीबी फिरकना
किती हाकारा हाकारा... तेचा वनवा विझंना..
असं कसं रे झालं हे वन वनवासी
ऐके काळी होते सारे इथले निवासी
वना आता सांग कसं वाटतं तुझ्या मना
तवाच्या वाटसरुंनी उड्या मारल्या टणा-टणा
नको होऊस उदास जरी असला भकास
नव्या पालवीची तु ठेव थोडीशी आस....
गुलमोहर:
शेअर करा
पल्ले,
पल्ले, मस्त कविता... झक्कास जमलिए.
आणि वनवास कुणाचा ते पण कळ्ळं.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
प ल्ल वी,
प ल्ल वी,
आत्ता समजलं का बिझी असतेस ते..
छान. लिहित रहा.
छान आहे. मी
छान आहे. मी ते "बीज अंकुरे अंकुरे.."च्या चालीत म्हटलं
दक्षिणा,
दक्षिणा, समीर आणि अश्विनी...
अभिप्राया बद्दल आभारी...
अश्विनी... ती 'बीज अंकुरे' सारखी म्हणता येते... मजा वाटली वाचुन ... आता मी पण बघते म्हणुन..
तशी ती कविता करताना माझ्या मनात.. 'मन वढाय वढाय' ही कविता होती.
__________________
नजरेला काय हवी... स्वप्न थोडी जास्त !
पल्ले, अग
पल्ले,
अग आज वचली कविता..
मस्तच लिहियेस गं.......
एकदम जमली.
अनु
------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
कोण म्हणतो
कोण म्हणतो हीस कांहीच्या कांही ????
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
ही पण छान
ही पण छान आहे
अज्ञात आणि
अज्ञात आणि सक्षम... आवर्जुन कविता वाचल्यात ... अभिप्राय दिला त्याबद्दल खुप खुप आभार...