अनामिक

Submitted by sachinkamble on 11 October, 2008 - 12:23

रोज तुला फ्हाताना तु कोणि नविच अस्तेस!
आता मला कळ्लय तु मला का आवडतेस!

किति दिवस असच दुरवरुन एकमेकाना पहायच !
ओठाना गप्प बसवुन डोळ्यानिच खुप काहि बोलायच!

गुलमोहर: 

या दोओळी म्हणाव्यात का सचिन ? चारोळीसारख्या.
छान आहेत.