Submitted by संयोजक on 26 September, 2012 - 12:26 Flash Player upgrade required कलाकाराचे नाव - ओजल वय - ३ वर्षे १ महिना पालकांचा मायबोली आय डी - ज्ञाती विषय: उपक्रममायबोलीशब्दखुणा: मायबोली गणेशोत्सव २०१२बालचित्रवाणीGroups audience: मायबोली गणेशोत्सव २०१२Group content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages1 2 पुढे > शेवट » अरे वा, ओजलला पण बाप्पांची अरे वा, ओजलला पण बाप्पांची भारी काळजी दिसतेय. हं हं हं हं, वा वा वा वा ..... किती मस्त. किती ते साउंड इफेक्ट्स. जपा जीSSS ला ..... एकदम क्युट म्हटलंयस हं ओजल. एक मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग! Submitted by मामी on 27 September, 2012 - 00:04 Log in or register to post comments फारच गोग्गोड म्हटलंय या फारच गोग्गोड म्हटलंय या चिऊताईने.... Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2012 - 00:07 Log in or register to post comments व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड काळजीने बाप्पाला गोड खाण्याबद्दल आजवर कुणीच रागावलं नसेल.. बहोत खूब !! Submitted by युगंधर on 27 September, 2012 - 00:15 Log in or register to post comments कशलं गोड ग!!! जप्पा कशलं गोड ग!!! जप्पा जीवीला....:हाहा: Submitted by प्राची on 27 September, 2012 - 06:11 Log in or register to post comments खूपच गोड म्हणलंय गाणं खूपच गोड म्हणलंय गाणं Submitted by गायत्री१३ on 27 September, 2012 - 06:14 Log in or register to post comments आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे ! जप्पा जिवीला हं हं हं हं शादा वलन भात Submitted by रीया on 27 September, 2012 - 06:18 Log in or register to post comments कित्ती गोल ssss हं हं हं हं कित्ती गोल ssss हं हं हं हं हे भारीये Submitted by तोषवी on 27 September, 2012 - 11:30 Log in or register to post comments प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने !! Submitted by मिनी on 27 September, 2012 - 11:35 Log in or register to post comments आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय Submitted by अगो on 27 September, 2012 - 11:40 Log in or register to post comments ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप मजा येतेय. तिला सान्गितले आहे की सगळे तुझे गाणे ऐकताहेत संयोजक धन्यवाद! मराठी भाषा दिनासाठीही एक गाणे रेकॉर्ड करून ठेवले होते पण यावेळी बोलगाणी नव्हती. Submitted by ज्ञाती on 27 September, 2012 - 12:19 Log in or register to post comments अय्यो ! कित्ती गोडुलं अय्यो ! कित्ती गोडुलं Submitted by रुणुझुणू on 27 September, 2012 - 12:56 Log in or register to post comments अय्यो कित्ती कित्ती गोड अय्यो कित्ती कित्ती गोड बाप्पा, जप्पा, जिवीला, कित्ती, तुम्माला, शादा वलन भात, एवं, कश्शाला, हं हं, अं अं सगळंच गोड्ड गोड्ड Submitted by अवल on 28 September, 2012 - 04:03 Log in or register to post comments खूप खूप गोड म्हटलय गाण खूप खूप गोड म्हटलय गाण Submitted by दीप्स on 28 September, 2012 - 08:01 Log in or register to post comments दप्पा जिवीला... गोंडस ! दप्पा जिवीला... गोंडस ! Submitted by डॅफोडिल्स on 28 September, 2012 - 09:24 Log in or register to post comments कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे! कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे! आवाज, म्हंटलेले शब्दं, गुणगुणणं सगळंच प्रचंड गोड!!! Submitted by मृण्मयी on 28 September, 2012 - 09:38 Log in or register to post comments गोडुल ग ते गोडुल ग ते Submitted by यशस्विनी on 28 September, 2012 - 11:29 Log in or register to post comments किती गोड्ड! मामी+१ किती गोड्ड! मामी+१ Submitted by चना@12 on 28 September, 2012 - 11:34 Log in or register to post comments कित्ती कित्ती गोड गायलं!! कित्ती कित्ती गोड गायलं!! गोSSSड आवाज आहे. हं हं हं हं खूप आवडलं! ओजलला मोठ्ठा पापा. Submitted by मो on 28 September, 2012 - 11:57 Log in or register to post comments आई गं काय गोड म्हणलंय गाणं आई गं काय गोड म्हणलंय गाणं ओजलने.... मस्त ओजल!! शाब्बास!! Submitted by पूर्वा on 28 September, 2012 - 15:10 Log in or register to post comments एकदम गोडुलं गोडुलं जप्पा एकदम गोडुलं गोडुलं जप्पा जीवीला.... Submitted by _मधुरा_ on 28 September, 2012 - 17:00 Log in or register to post comments मनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय मनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय ओजलने. गणपतीबाप्पा पुढच्या वर्षीपासून नक्कीच गोड कमी करतील. Submitted by सायो on 28 September, 2012 - 19:51 Log in or register to post comments Mala. Ka eikata yet nahiya.? Mala. Ka eikata yet nahiya.? Koni sangel ka.....pl. Submitted by राजस on 28 September, 2012 - 20:04 Log in or register to post comments मलाही ऐकता येत नाहिये मलाही ऐकता येत नाहिये ज्ञाती, जरा बघ काय गडबड झाली आहे ती ! Submitted by अश्विनी के on 28 September, 2012 - 23:54 Log in or register to post comments अग्गोबाई.........कित्ती ते अग्गोबाई.........कित्ती ते गोड गायचं! आणि हंहंहं...........वगैरे! Submitted by मानुषी on 29 September, 2012 - 00:10 Log in or register to post comments आता आलं ऐकू खूप गोड !! आता आलं ऐकू खूप गोड !! Submitted by अश्विनी के on 29 September, 2012 - 00:32 Log in or register to post comments खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड गोऽऽड आहे गायन! इतकं गोड आवाहन ऐकून एखादे वेळी बाप्पाला मधुमेह व्हायचा. शाबास ओजल Submitted by प्रमोद देव on 29 September, 2012 - 01:02 Log in or register to post comments ओजल...... खुप खुप गोड. जप्पा ओजल...... खुप खुप गोड. जप्पा जीविला............. बाप्पा प्रसन्न आता. Submitted by मुग्धानंद on 29 September, 2012 - 01:03 Log in or register to post comments गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड आहे हं. ज्ञाती, तुझा आवाज सुद्धा मस्त आहे गं. Submitted by संपदा on 29 September, 2012 - 13:34 Log in or register to post comments प्रच.न्ड गोड खूपच छान प्रच.न्ड गोड खूपच छान Submitted by वरदा कानिटकर on 29 September, 2012 - 15:25 Log in or register to post comments खुपच गोड , खुप खुप शाब्बास खुपच गोड , खुप खुप शाब्बास ओजल ! ते गुणगुणनं तर एकदम सही ! Submitted by श्री on 29 September, 2012 - 15:45 Log in or register to post comments Pages1 2 पुढे > शेवट »
अरे वा, ओजलला पण बाप्पांची अरे वा, ओजलला पण बाप्पांची भारी काळजी दिसतेय. हं हं हं हं, वा वा वा वा ..... किती मस्त. किती ते साउंड इफेक्ट्स. जपा जीSSS ला ..... एकदम क्युट म्हटलंयस हं ओजल. एक मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग! Submitted by मामी on 27 September, 2012 - 00:04 Log in or register to post comments
फारच गोग्गोड म्हटलंय या फारच गोग्गोड म्हटलंय या चिऊताईने.... Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2012 - 00:07 Log in or register to post comments
व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड काळजीने बाप्पाला गोड खाण्याबद्दल आजवर कुणीच रागावलं नसेल.. बहोत खूब !! Submitted by युगंधर on 27 September, 2012 - 00:15 Log in or register to post comments
कशलं गोड ग!!! जप्पा कशलं गोड ग!!! जप्पा जीवीला....:हाहा: Submitted by प्राची on 27 September, 2012 - 06:11 Log in or register to post comments
खूपच गोड म्हणलंय गाणं खूपच गोड म्हणलंय गाणं Submitted by गायत्री१३ on 27 September, 2012 - 06:14 Log in or register to post comments
आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे ! जप्पा जिवीला हं हं हं हं शादा वलन भात Submitted by रीया on 27 September, 2012 - 06:18 Log in or register to post comments
कित्ती गोल ssss हं हं हं हं कित्ती गोल ssss हं हं हं हं हे भारीये Submitted by तोषवी on 27 September, 2012 - 11:30 Log in or register to post comments
प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने !! Submitted by मिनी on 27 September, 2012 - 11:35 Log in or register to post comments
आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय Submitted by अगो on 27 September, 2012 - 11:40 Log in or register to post comments
ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप मजा येतेय. तिला सान्गितले आहे की सगळे तुझे गाणे ऐकताहेत संयोजक धन्यवाद! मराठी भाषा दिनासाठीही एक गाणे रेकॉर्ड करून ठेवले होते पण यावेळी बोलगाणी नव्हती. Submitted by ज्ञाती on 27 September, 2012 - 12:19 Log in or register to post comments
अय्यो ! कित्ती गोडुलं अय्यो ! कित्ती गोडुलं Submitted by रुणुझुणू on 27 September, 2012 - 12:56 Log in or register to post comments
अय्यो कित्ती कित्ती गोड अय्यो कित्ती कित्ती गोड बाप्पा, जप्पा, जिवीला, कित्ती, तुम्माला, शादा वलन भात, एवं, कश्शाला, हं हं, अं अं सगळंच गोड्ड गोड्ड Submitted by अवल on 28 September, 2012 - 04:03 Log in or register to post comments
खूप खूप गोड म्हटलय गाण खूप खूप गोड म्हटलय गाण Submitted by दीप्स on 28 September, 2012 - 08:01 Log in or register to post comments
दप्पा जिवीला... गोंडस ! दप्पा जिवीला... गोंडस ! Submitted by डॅफोडिल्स on 28 September, 2012 - 09:24 Log in or register to post comments
कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे! कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे! आवाज, म्हंटलेले शब्दं, गुणगुणणं सगळंच प्रचंड गोड!!! Submitted by मृण्मयी on 28 September, 2012 - 09:38 Log in or register to post comments
गोडुल ग ते गोडुल ग ते Submitted by यशस्विनी on 28 September, 2012 - 11:29 Log in or register to post comments
किती गोड्ड! मामी+१ किती गोड्ड! मामी+१ Submitted by चना@12 on 28 September, 2012 - 11:34 Log in or register to post comments
कित्ती कित्ती गोड गायलं!! कित्ती कित्ती गोड गायलं!! गोSSSड आवाज आहे. हं हं हं हं खूप आवडलं! ओजलला मोठ्ठा पापा. Submitted by मो on 28 September, 2012 - 11:57 Log in or register to post comments
आई गं काय गोड म्हणलंय गाणं आई गं काय गोड म्हणलंय गाणं ओजलने.... मस्त ओजल!! शाब्बास!! Submitted by पूर्वा on 28 September, 2012 - 15:10 Log in or register to post comments
एकदम गोडुलं गोडुलं जप्पा एकदम गोडुलं गोडुलं जप्पा जीवीला.... Submitted by _मधुरा_ on 28 September, 2012 - 17:00 Log in or register to post comments
मनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय मनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय ओजलने. गणपतीबाप्पा पुढच्या वर्षीपासून नक्कीच गोड कमी करतील. Submitted by सायो on 28 September, 2012 - 19:51 Log in or register to post comments
Mala. Ka eikata yet nahiya.? Mala. Ka eikata yet nahiya.? Koni sangel ka.....pl. Submitted by राजस on 28 September, 2012 - 20:04 Log in or register to post comments
मलाही ऐकता येत नाहिये मलाही ऐकता येत नाहिये ज्ञाती, जरा बघ काय गडबड झाली आहे ती ! Submitted by अश्विनी के on 28 September, 2012 - 23:54 Log in or register to post comments
अग्गोबाई.........कित्ती ते अग्गोबाई.........कित्ती ते गोड गायचं! आणि हंहंहं...........वगैरे! Submitted by मानुषी on 29 September, 2012 - 00:10 Log in or register to post comments
आता आलं ऐकू खूप गोड !! आता आलं ऐकू खूप गोड !! Submitted by अश्विनी के on 29 September, 2012 - 00:32 Log in or register to post comments
खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड गोऽऽड आहे गायन! इतकं गोड आवाहन ऐकून एखादे वेळी बाप्पाला मधुमेह व्हायचा. शाबास ओजल Submitted by प्रमोद देव on 29 September, 2012 - 01:02 Log in or register to post comments
ओजल...... खुप खुप गोड. जप्पा ओजल...... खुप खुप गोड. जप्पा जीविला............. बाप्पा प्रसन्न आता. Submitted by मुग्धानंद on 29 September, 2012 - 01:03 Log in or register to post comments
गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड आहे हं. ज्ञाती, तुझा आवाज सुद्धा मस्त आहे गं. Submitted by संपदा on 29 September, 2012 - 13:34 Log in or register to post comments
प्रच.न्ड गोड खूपच छान प्रच.न्ड गोड खूपच छान Submitted by वरदा कानिटकर on 29 September, 2012 - 15:25 Log in or register to post comments
खुपच गोड , खुप खुप शाब्बास खुपच गोड , खुप खुप शाब्बास ओजल ! ते गुणगुणनं तर एकदम सही ! Submitted by श्री on 29 September, 2012 - 15:45 Log in or register to post comments
अरे वा, ओजलला पण बाप्पांची
अरे वा, ओजलला पण बाप्पांची भारी काळजी दिसतेय.
हं हं हं हं, वा वा वा वा ..... किती मस्त. किती ते साउंड इफेक्ट्स.

जपा जीSSS ला .....
एकदम क्युट म्हटलंयस हं ओजल. एक मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग!
फारच गोग्गोड म्हटलंय या
फारच गोग्गोड म्हटलंय या चिऊताईने....
व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड
व्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड काळजीने बाप्पाला गोड खाण्याबद्दल आजवर कुणीच रागावलं नसेल..
बहोत खूब !!
कशलं गोड ग!!! जप्पा
कशलं गोड ग!!!
जप्पा जीवीला....:हाहा:
खूपच गोड म्हणलंय गाणं
खूपच गोड म्हणलंय गाणं
आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे
आईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे !

जप्पा जिवीला
हं हं हं हं
शादा वलन भात
कित्ती गोल ssss हं हं हं हं
कित्ती गोल ssss
हं हं हं हं हे भारीये
प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने
प्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने !!
आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय
आई ग्गं, कसलं गोड म्हटलंय
ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप
ओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप मजा येतेय. तिला सान्गितले आहे की सगळे तुझे गाणे ऐकताहेत
संयोजक धन्यवाद! मराठी भाषा दिनासाठीही एक गाणे रेकॉर्ड करून ठेवले होते पण यावेळी बोलगाणी नव्हती.
अय्यो ! कित्ती गोडुलं
अय्यो ! कित्ती गोडुलं
अय्यो कित्ती कित्ती गोड
अय्यो कित्ती कित्ती गोड

बाप्पा, जप्पा, जिवीला, कित्ती, तुम्माला, शादा वलन भात, एवं, कश्शाला, हं हं, अं अं सगळंच गोड्ड गोड्ड
खूप खूप गोड म्हटलय गाण
खूप खूप गोड म्हटलय गाण
दप्पा जिवीला... गोंडस !
दप्पा जिवीला...
गोंडस !
कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे!
कसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे! आवाज, म्हंटलेले शब्दं, गुणगुणणं सगळंच प्रचंड गोड!!!
गोडुल ग ते
गोडुल ग ते
किती गोड्ड! मामी+१
किती गोड्ड! मामी+१
कित्ती कित्ती गोड गायलं!!
कित्ती कित्ती गोड गायलं!!
गोSSSड आवाज आहे. हं हं हं हं खूप आवडलं!
ओजलला मोठ्ठा पापा.
आई गं काय गोड म्हणलंय गाणं
आई गं काय गोड म्हणलंय गाणं ओजलने....
मस्त ओजल!! शाब्बास!!
एकदम गोडुलं गोडुलं जप्पा
एकदम गोडुलं गोडुलं

जप्पा जीवीला....
मनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय
Mala. Ka eikata yet nahiya.?
Mala. Ka eikata yet nahiya.? Koni sangel ka.....pl.
मलाही ऐकता येत नाहिये
मलाही ऐकता येत नाहिये
ज्ञाती, जरा बघ काय गडबड झाली आहे ती !
अग्गोबाई.........कित्ती ते
अग्गोबाई.........कित्ती ते गोड गायचं! आणि हंहंहं...........वगैरे!
आता आलं ऐकू खूप गोड !!
आता आलं ऐकू
खूप गोड !!
खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड
खूपच गोल गोल....आपलं गोऽऽड गोऽऽड आहे गायन! इतकं गोड आवाहन ऐकून एखादे वेळी बाप्पाला मधुमेह व्हायचा.
शाबास ओजल
ओजल...... खुप खुप गोड. जप्पा
ओजल...... खुप खुप गोड. जप्पा जीविला.............
बाप्पा प्रसन्न आता.
गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड
गाणं आणि गायिका एकदम गोग्गोड आहे हं.

ज्ञाती, तुझा आवाज सुद्धा मस्त आहे गं.
प्रच.न्ड गोड खूपच छान
प्रच.न्ड गोड खूपच छान
खुपच गोड , खुप खुप शाब्बास
खुपच गोड , खुप खुप शाब्बास ओजल !
ते गुणगुणनं तर एकदम सही !
Pages