Submitted by वर्षा on 26 September, 2012 - 02:35
बाळ गाजरे (बेबी कॅरट्स), मटार आणि चिरलेली फरसबी
साहित्यः प्ले डो (लहान मुलांची मॉडेलींग क्ले)
कृती: काय लिहू
माती मळून घेऊन आकार दिले फक्त.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कस्ले अल्टिमेट
कस्ले अल्टिमेट दिसताहेत..
वॉवच
कसले सुरेख जमलेत
कसले सुरेख जमलेत
मटार आणि फरसबी एकदम
मटार आणि फरसबी एकदम अप्रतिम.... गाजरे अजुन फाईन होवु शकली असती....
पण मस्त....फोटो एकदम खतरा....
मटार आणि फरसबी मस्त ! गाजराचा
मटार आणि फरसबी मस्त ! गाजराचा रंग जरा वेगळा वाटतोय (मी फिक्कट केशरी बाळ गाजरं पाहिली आहेत). आणि गाजरांवर आडव्या शिरा असतात (बोटाच्या पेरांसारख्या) त्या नाहियेत इथे त्यामुळे ती गाजरं वाटली नाहीत मला. अशीच दिसणारी छोटी गाजरं असतील कुठे तर मग जमलय ते पण
मस्त. चला पुलावची तयारी करुन
मस्त. चला पुलावची तयारी करुन घ्या
कल्पना अतिशय सुंदर! गाजरांचा
कल्पना अतिशय सुंदर!
गाजरांचा रंग अजून जरा फिकट करता आला असता तर छान वाटली असती. या बेबी गाजरांना छानशी पानं पण असतात. ती लावून मस्त दिसली असती. काही काही मटार जरा मोठे वाटताहेत आणि फरसबी अजून हवी होती, म्हणजे इफेक्ट दिसला असता.
क्युट झाली आहेत एकदम ...
क्युट झाली आहेत एकदम ...
उकडलेली गाजरे अशी दिसतात. खरे
उकडलेली गाजरे अशी दिसतात. खरे तर हे पदार्थ वापरुन, एकादी प्लेट सजवायला हवी होती !
छान दिसत आहेत.
छान दिसत आहेत.
मस्त गं वर्षा!! फरसबी, मटार
मस्त गं वर्षा!! फरसबी, मटार तर डिट्टो
छानै भाजी ..फ्रेश फ्रेश!!!
छानै भाजी ..फ्रेश फ्रेश!!!
मस्त. फरसबी अगदी चिरलेली
मस्त. फरसबी अगदी चिरलेली वाटतेय.
डिश सजवण्याबद्दल +१
बाळगाजरेपण खरीच वाटतात...
बाळगाजरेपण खरीच वाटतात... आमच्याकडे अशीच बेबी कॅरट्स (पाउचमध्ये) मिळतात.. खूपच छान!
तो एकटाच बाजूला गेलेला मटरचा
तो एकटाच बाजूला गेलेला मटरचा दाणा एकदम छान दिसतोय.
प्लेट सजवण्याबद्दल +१
ते रूणुझुणु ने वर लिहिलय ते
ते रूणुझुणु ने वर लिहिलय ते मी पण लिहिले आहे असे समजा... :)) ...
मस्त वर्षा.
मस्त वर्षा.
मस्त आहे बरं का तुमची भाजी
मस्त आहे बरं का तुमची भाजी
तिन्ही भाज्या मस्त! फरसबी
तिन्ही भाज्या मस्त! फरसबी फारच आवडली.
सुरेख!!!
सुरेख!!!
सर्व
सर्व प्रतिक्रियांनाअनुमोदन
मटार आणि फरसबी खुप गोड दिसतायेत
छान दिसताहेत भाज्या. मटार
छान दिसताहेत भाज्या. मटार जास्त आवडले
मस्त!!! ते वाटाणे भलतेच क्युट
मस्त!!! ते वाटाणे भलतेच क्युट झालेत
बाप्पाला सॅलड चा नैवेद्य
बप्पा डाएट करत आहे 
मस्त!
मस्त!
मस्तच एकदम फ्रेश
मस्तच एकदम फ्रेश