प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

laal.jpg

ओळखा....

फॉल कलर
ATHENS9.jpg

सेन्या पाणीपुरी कुठे निसर्गाच्या रंगपंचमीत??

उगी त्या जिप्स्याला हवा देवु नकोस. त्याच्याकडे खादाडीचे लयी फोटु आहेत. Wink

चतुर
z

अरे ते धाग्यात मधला फोटो खादाडीचा आहे ना? इथे हे फोटो नाही चालणार का? Sad अरेरे!!!

किडे झकास करतोय.. मी नाही>> जिप्स्याने केलेत मागच्या पानावर...

दगड आणि फुल दोन्ही निसर्गनिर्मितच. फक्त मी उचलुन ठेवलेल.
नाव "पत्थर के फुल " Proud

z

Pages