Submitted by विशाल कुलकर्णी on 24 September, 2008 - 06:59
जिथे गुंजते सांज सकाळी,
शाहजहाची प्रेम कहाणी,
चिरा-चिरा वदतो वाणी,
सांगतो विरहाची करुण कहाणी,
कुणी म्हणती "ताजमहाल" तयाला,
ती तर एक उदास वीराणी...
ती तर एक उदास वीराणी...........
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
दिलसे .........
दिलसे .........
विशाल,
विशाल, चांगली आहे कविता पण तू जो अर्धा न लिहिलास ना तो चुकीचा आहे. तिथे अनुस्वारचं असायला हवा.
धन्यवाद ,
धन्यवाद , हि कविता जेव्हा इथे टाकली तेव्हा मराठी टायपिंगचे तितकेसे ज्ञान नव्हते. नंतर हेल्प मध्ये ती माहीती मिळाली. असो पण कुणीतरी मनापासुन मी लिहीलेलं वाचतेय हे पाहुन खुप छान वाटले. आभारी आहे.
आपला,
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.