सूरांचा पिर

Submitted by सुधाकर.. on 2 June, 2012 - 11:51

लहानपणी अनेकांनी एक प्रश्न विचरला असेल किंव्हा ए॓कला असेल..हीथेच आहे पण दिसत नाही सांगा काय?
......ऊत्तर - वारा.! ए. आर. रेहेमानच्या बाबतीत माझंही असच या न दिसणार्‍या वार्‍यासारख झालं.
त्याची कितीतरी गाणी माझ्या कानावरून गेली असतील. पण त्याच्या वेगळेपणाकडे कधी लक्षच गेल नाही.
कदाचीत दोष माझ्या कानांचा असेल. परन्तू डॅनी बोयलचा Slum dog millionaire प्रदर्शीत झाला आणि
रेहेमानला अ‍ॅस्कर मिळाले. तेंव्हापासून माझ्या कानांचे काटकोण झाले आणि संगीताच्या दुनियेत सावजासारखे
फिरू लागले......दिल से रेSssssssssssss........! अन्तकरनातून उमठलेली ए॓क आरोळी काळजाला जाऊन भीडली.

मी रेहेमानच्या या अप्रतीम सूरांची गणना Silent flow of The Extreme Pain अशीच करेन.
कारण त्याच्या कित्तेक आनंद देणार्‍या संगीतातून अतिव दु:खाचा झरा वहाताना मी माझ्या कानानी ए॓कले आहे.
चित्रपट - Bombay मधील ए॓क गाण, ....."तू ही रे Sssss,.......तू ही रे Sssssss....!" हे गाणं नीट ए॓कलं तर
त्याच्या पाठून आपल्याला आयूष्याच्या भोवती ऊठलेला केवढा तरी कोलाहाल ए॓कू येतो.

रेहेमन यान्च्यावर काहींनी पाश्यात्य संगीत चोरीचा आरोप केला आहे. पण ते खरं नव्हे. त्याच्या संगीतावर
पाश्यात्य संगीताचा पगडा असेल, परन्तू भारतीय संस्क्रूतीची घडी न मोडता त्याने अनेक सुंदर सूरावटींची निर्मीती केली आहे.

........क्रमांश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पिर शब्दाऐवजी पूर हा शब्द वापरायला हवा होता.

( पिर शब्द ऐकताच नेटभगवे पिसाळतात. Proud )

आपल्याला बुवा रेहेमान आवडतो.

हाय रामा मधला पुरिया धनाश्री न विसरता येण्यासारखा... ख्वाजा मेरे ख्वाजा मधला बेकसो की तकदीर या शब्दातला कोमल निषाद अप्रतिम. कहता है मेरा ये दिल , किस्मत से तु मुझको मिली है, राधा कैसे न जले तीन्ही गाणी भिमपलासात आहेत..

थडगी हुंगत फिरणार्‍याना थडगीच दिसणार. इथे सगळ्यांचीच थडगी पहायला मिळतील.. http://www.itwofs.com/