दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
नमस्कार,
माझी मैत्रिणी दोन महिन्यांपूर्वी इडन प्रेअरी नावाच्या गावात रहायला आली आहे. आजूबाजूच्या काही गोष्टी वगळता तिला फारशी माहिती नाही. कोणी ओळखीचे असल्यास तिच्याशी फोनवर बोलूनही मदत होऊ शकेल. आपल्यापैकी कोणी त्या भागात किंवा जवळपास रहात असल्यास कृपया कळवाल का?
(No subject)
मित्रहो, नमस्कार! मी १ मे
मित्रहो, नमस्कार! मी १ मे रोजी मिनियापोलिस्ला येतोय २ महिन्याकरीता. कोणी माबोकर आहेत का येथे?
मिसोकर्स.. हा विक शेवटचा मी
मिसोकर्स.. हा विक शेवटचा मी माजी मिसोकर्स होतेय.. दीपा तुला शुभेच्छा ..विंटर साठी
मंगेश माबोकर माहिती नाही पण इथे खूप मराठी लोक आहेत..
प्रित, परत येत आहेस की काय??
प्रित, परत येत आहेस की काय??
येस्स्स मी भारतात परत येते
येस्स्स मी भारतात परत येते आहे
सही.. अभिनंदन.. कुठं असणार
सही.. अभिनंदन.. कुठं असणार आहेस???
ग्रीष्म-वसंत गटग जरूर या.
ग्रीष्म-वसंत गटग जरूर या.

ओह ही लोलाची रिक्षा आहे का ?
ओह ही लोलाची रिक्षा आहे का ? : P
संयुक्ता मातृदिन २०१२
संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
प्रित, स्वागत आहे तुझे
प्रित, स्वागत आहे तुझे पुण्यात
श्री दीपा,योगेश राम राम मंडळी
श्री दीपा,योगेश राम राम मंडळी कसे आहात..
धन्यवाद.. योगेश..
नमस्कार, माझी मैत्रिणी दोन
नमस्कार,
माझी मैत्रिणी दोन महिन्यांपूर्वी इडन प्रेअरी नावाच्या गावात रहायला आली आहे. आजूबाजूच्या काही गोष्टी वगळता तिला फारशी माहिती नाही. कोणी ओळखीचे असल्यास तिच्याशी फोनवर बोलूनही मदत होऊ शकेल. आपल्यापैकी कोणी त्या भागात किंवा जवळपास रहात असल्यास कृपया कळवाल का?
(No subject)
नमस्कार! आहे का कोणी?
नमस्कार! आहे का कोणी?
गुढीपाडवा व नुतन
गुढीपाडवा व नुतन वर्षारंभाच्या शुभेच्छा.
गुढीपाडवा व नुतन
गुढीपाडवा व नुतन वर्षारंभाच्या शुभेच्छा!!!!!!!
(No subject)
मिनेसोटात कोण कोण माबोकर
मिनेसोटात कोण कोण माबोकर आहेत? मी वीकेंडपुरता मिनेसोटात असतो, रॉचेस्टरला
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय