- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
मायबोली गणेशोत्सव २००८
सदस्य प्रवेश |
ढगांवर - १हा फोटो इसवीसन १९९९ मधे, कुम्भार्ली घाटात, "कोडॅक क्रोमा" या कॅमेरॅने रोलवर काढलेला आहे. मूळ फोटोप्रिन्टचे स्कॅन करुन, आहे तसा इथे देत आहे. ऐन ऑगस्टमधिल कोकणातल्या धुव्वाँधार पावसाळ्यात चिपळूणांस जाताना दिसलेले विहंगम दृष्य छोट्या कॅमेरॅत टिपायचा केलेला एक छोटासा प्रयत्न हा फोटो स्पर्धेला चालू शकेल अशी आशा आहे!
3 सप्टेंबर, 2008 - 00:31 limbutimbu
|
|
छान आलाय फोटो.. हिरव्या रंगाच्या केव्हड्या शेड्स आहेत ह्यात.. !