सदस्य प्रवेश |
तार्यांचा प्रश्नगगनातील तार्यांना देखील प्रश्न पडला असावा? त्यांना काय ठाऊक? मी गगनात शोधतोय कोणाचे रुप पण तार्यांआड लपलेला तो चेहरा समोर मात्र येत नाही याचा अर्थ असा नव्हे ती द्रुष्टीस कधी पडत नाही म्हणजे असंख्य तार्यांमधुन जेव्हा चंद्र ठेवतो पाऊल म्हणुनच रोज रात्री आकाशात बघण्याचा मला छंद जडतो |
|
निखिल, छान आहे कविता....
ही 'ती' कोण बरे, जी थेट चंद्रावरुन इथे अवतिर्ण होते??
कवितेत दृष्टी......dRuShTI असा लिहा. बाकी आपल्याला ते छंद, वृत्ते, मात्रा वगैरे प्रकार कळत नाहीत..
साधना.
कविता छान आहे. कोण रे "ती"?
निखिल सहीच रे कविता.. आता प्रश्न आम्हाला पडलाय.. कोण रे "ती"?..