आशा मरुवनाची

Submitted by pbs_2005 on 11 February, 2012 - 08:30

सहारा मरूभूमी
सर्वत्र रखरखीत
तप्त अन भग्न
शुष्क अन मृत
झाली मातीची रेती
दूर दूर रेतीच रेती
वारा देई आकार रेतीला
वारा उडवी रेतीला
वारा फिरवी रेतीला
एकच आशा जीवनाची
जल अन हिरवळ मरुवनाची

गुलमोहर: