Submitted by अनिल तापकीर on 10 February, 2012 - 08:27
Anil Tapkir
धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
गुलमोहर:
शेअर करा
छान कविता आहे, शीर्षक 'स' असे
छान कविता आहे, शीर्षक 'स' असे का..?
छान
छान
छान आहे.
छान आहे.