.....................................................................................................
नाँस्त्रदमस(१५०१-१५६६) ज्यु भविष्यवेत्ता. अद्भुत भकिते आणि त्यान्ची आश्चर्यजनक सत्य-प्रचिति
विशय : तिसरे महायुद्ध-भारत- महसत्ता-इत्यादी
......................................................................................................
येत्याच समरकाली त्या कोरड्या 'आखाती'
गवतास गर्द 'हिरव्या' फुटतील रक्त पाती
रक्ताळल्या नद्यांचे अन वाहतील पाट
होईल लाल जलधी येईल 'लाल' लाट
ती 'लाल' लाट येता रणचित्र पालटेल
बेजार क्षारसिंधू 'भूमध्य' ही आटेल
इतक्यात अवतरेल ते शमविण्या सुयुद्ध
संग्रामजीत माझा श्रीहिंद हा सुसिद्ध
गर्जेल शूरशाली "जय हिंद"! -'केसरी' तो
फडकेल उंच गगनी ध्वजभाल 'केशरी' तो
पृच्छेल ही धारा रे हे काय होत आहे....?
सांगेल आसमंत 'मान्सून' येत आहे....!!
मान्सून येत आहे................ !!
मान्सून येत आहे............... !!
सुयुद्ध?
सुयुद्ध?
संग्रामजीत माझा श्रीहिंद हा
संग्रामजीत माझा श्रीहिंद हा सुसिद्ध
गर्जेल शूरशाली "जय हिंद"! -'केसरी' तो
फडकेल उंच गगनी ध्वजभाल 'केशरी' तो
वैभवजी: सुंदर रचना
जय हिंद!
जय हिंद!