प्रेम .......म्हणजे ….. ( part 1 )

Submitted by Manoj s joshi on 9 February, 2012 - 07:23

प्रेम .......म्हणजे ….. ( part 1 )

आपल्या जीवनला कलाटणी देत ते प्रेम

डोळ्यातडोळे घालून स्वप्नं दाखवणारं ते प्रेम

विरहातही मन ज्याचा धावा करतं ते प्रेम

न व्यक्त करता डोळ्यात दिसतं ते प्रेम

अनेक भावना जागं करणारं ते प्रेम

खूप भांडून सुद्धा कधीही कमी न होणारं ते प्रेम

नकळत हसणं, स्वप्नात हरवून जाण म्हणजे प्रेम

प्रेमाचे क्षण आठवताच मन मोहरून जात ते प्रेम

अश्या ह्या प्रेमाच्या विविध छटा आपल्याला सर्वत्र आढळतात
अन आपल्या जीवनात रंगांची उधळण करतात ….....

मनोज जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रत्येक ओळीत काव्य आहे. कोमल भावना व आशय आहे. 'ही कविता आहे?' अशा उपरोधाचे कारण दिसत नाही. नव्याना उत्तेजन देणे हे तुमच्यासारख्या नाणावलेल्यांचे कार्यच नाही का?

क्ष्मा असावी. गैरसमज झाला. मला वाटले आपण नाणावलेल्या व जबाब्दार कवयित्री आहात. पुन्हा क्षमस्व.