Submitted by श्यामली on 9 February, 2012 - 04:08
मी विसरायचे नाही फुलं वाहायला...
तुझ मात्र तुलाच लक्षात ठेवावं लागेल
कुठे, कधी, कसं, प्रगट व्हायचं; का नुसताच दृष्टांत द्यायचा...
का यापैकी काहीच न करता तटस्थ रहायचं.
तसंही, माझी तुझ्यावरची श्रद्धा अबाधित राहू दिलीस
आणि अजून मला नतमस्तक व्हायला लावतोस
हे ही कमी नाहीये म्हणा...
याला भक्तवत्सलता म्हणत असावेत.... तुझ्या जगात.
गुलमोहर:
शेअर करा
छान. मला समजेल अशी सोपी, सरळ
छान. मला समजेल अशी सोपी, सरळ कविता आहे की ही तर.
आवडली.
आवडली.
हम्म ....... मस्त
हम्म ....... मस्त
श्रद्धा अबाधित आहे तर मग
श्रद्धा अबाधित आहे तर मग तक्रारीचा सूर का?
असं वाटतं की इश्वराकडुन काही
असं वाटतं की इश्वराकडुन काही चमत्काराची अपेक्षा आहे.
त्याच अस्तित्व मान्य आहे,बर
त्याच अस्तित्व मान्य आहे,बर वाटलं.