अशीही मधुशाला !!!!

Submitted by उस्ताद on 6 February, 2012 - 06:30

मधुशाला मधुशाला म्हणतात ही तीच का हो कार्यशाला,
जिथे बिनदिक्कत उडवला जातो पैसा अणि नाचतात अशलील बारबाला,
जिथे घाम गालून कमावलेले वैभव मानुस करतो स्वताच खाला,
अणि उपयोगीच पडत नाही गल्यातले ताईत अन देवादिकांच्या माला !!!!

मधुशाला मधुशाला म्हणतात ही तीच का हो कव्यरच्नेतली मधुशाला,
थोर कवी हरिवंशजिंच्या कल्माने जन्म जिचा झाला,
पण प्रसिद्धि मिलताच जिला,माणसाच्या आयुष्याचा दारुण अंत झाला ,
ठरविले मी ,ठरविले मी, पुरवलाच पाहिजे माग अणि एकदाच घातला पाहिजे घाला !!!

मधुशालेच्या दिशेने पावले तर वलली, मधुशालेच्या दिशेने पावले तर वलली,
कोण जाणे चुक कशी न माझी मलाच उमगली ???
मी समजावले माझ्या मना,अडवू नकोस आज ,पावले सत्य शोधायास वलली,
शोध घेण्यास प्रवृत्त झालोय मी ज्यांचा,तेहि शेवटी आहेत व्यक्ति अणि वल्ली !!!!

मधुशालेतिल दिवे लुकलुकत होते मन्दा,मधुशालेतिल दिवे लुकलुकत होते मन्दा,
अन साथीला होता अगर्बत्तिचा गंध,
सिग्ग्रेट शिल्गावुन मी स्मितहास्य केले, सिग्ग्रेट शिल्गावुन मी स्मितहास्य केले,
स्मोकिंग पासून परावृत्त करनार्याँवरच बहुतेक भाष्य मी केले,

या अजारापायी देवाघरी जथे च्या जथे गेले,
जोवर जगले साले, जोवर जगले साले म्हनलेच असतील,
हम तोह जीजान से खेले,
हम तोह जी, जान से खेले!!!!!

मधुशालेतिल वातावरण होते फारच तंग,मधुशालेतिल वातावरण होते फारच तंग,
अविर्भाव असा ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर, जणू काही पच्चाड्लेच होते जंग जंग
जो तोह रमला होता अपल्याची विश्वात,नको होता कुणाही कसलाही भंग,
नशा चढताच पेल्याची मति झाली भ्रष्ट अन भावना झाल्या बंद,
जरा विचार करा , का जोपासला असेल मनुष्याने असा छंद,
ज्याने अटवला आयुष्यातला गुल कंद!!!

विचार करून मन गेले भंडावून, का घेतले असेल माणसाने व्यसन हे लावून,
ज्याने सौसार झाला उद्ध्वस्त अन तब्येत गेली खालावुन,
काही बाही ठरविले मी मनाशी, बाजूला विचार सारले सर्व,
स्वताचाच वाटू लागला होता मला असीमित गर्व,
कारणही तसेच होते त्याला, सुरु होणार होते माझ्या काव्यातून एक नवे पर्व...!!!

ठामपणे निर्धार केला होता मी मनाशी,
जावेच लागणार होते सगळ्याच्या तलाशी,
कितीही झाला मनस्ताप,अहो कितीही झाला मनस्ताप,
तरी खेलावेच लागणार होते या भड़कलेल्या अग्निज्वालांशी !!!

मन विचलित झाले, दुखाने भरले ओतप्रोत,
अन अनावर झाला समाजावरील क्रोध,
काहीच कसे कळत नाही नालायक राज्यकर्त्यांना,
राहिले असावेत ते बहुदा अजुनही बालबोध...!!!

पुरेपुर उकलनी करताच गवसला या सगळ्याचा स्त्रोत,
बड्या बड्या उय्द्योगपतिनीच तर लावला होता हा विषारी शोध,
कललेच नाही पुढार्यांना,नुकसान आहे किती,
घेतलाच नाही त्यांनी यातून काही बोध!!!

महान अभिनेते अमिताभ,आपल्याला एकच सांगावेसे वाटे,
सांगताना सुद्धा एक प्रकारचे माहोल मनात दाटे,
माहोल दाटणे म्हणा सहाजिकच आले,
कर्तुत्व कुठे अजुन आमचे आपल्या एवढे झाले...!!!

तरीही अमितजी मी तुम्हाला हे सांगणार ,
भिवून कोणासही मराठी माणूस नाही पांगणार,
चित्कारलोच नाही आज मी जर ,
कश्या नवीन पिढ्या सुखाने नांदणार..!!!

हरिवंशरायजिन्नी कविता बनविली न्यारी,
पण बास की आता तीच उजाळणे बारी बारी,
दो बूंद ज़िन्दगी Ke, जाहिरातीत किती छान सांगता,
आणि दुसरीकडे प्रत्येक समारंभाची "मधुशालेने" सांगता...!!!

आयुष्यात अशी दोन टोके का म्हणून गाठता,
आयुष्यात अशी दोन टोके का म्हणून गाठता,
नव्या फिढ़ीची उगवती स्वप्ने का बरे छाटता...!!!

काय म्हणालात,काय म्हणालात माझे असे बोलणे तुमच्या मनाला बोचले,
सहाजिकच तसे होणार,मराठी माणूस कुठे पुरवतो तुमचे जास्त चोचले,
पण एकदा पहा नीट निरखून किती सार्यानि सोसले,
ही घाण उखाड्न्यास,पदर महिलांनी खोचले...!!!

पुन्हा एकदा सांगतो बर का तुम्हाला अमितजी,
असे लेखु नये कधीही दुसर्याला कमी जी,
तुम्हाला दुखवन्यास हेतु नव्हता मुळीच,क्षमा करावी चुक जर झाली काही,
तुम्ही तर थोर महान अभिनेते, आम्ही ते कोण भाई...!!!

काही मोजकी हावरट माणसे, नोटांच्या जोरावर बनतात "दारूवाला",
असा काही सुरु करतात धंदा या विषारी पेयाचा, जसा घरचाच ताज़ा भाजीपाला,
त्यांचे काय जाते म्हणा, शेवटी सरकारच पुरवते नोटांची वरमाला,
हीच हावरट माणसे समजतात मग, त्यांच्या गळ्यात पडली आहे "विजय माला"...!!!

सरकारलाही आज या काव्यातून एक सांगावेसे वाटे,
करा त्वरित काही अतुलनीय बदल, सामान्य माणसास भय या राजकार्नाचे वाटे,
दोन भावांमधे जेव्हा हेव्याडाव्यांतुन राजकारण फाटे,
सामान्यांची अन राज्याची प्रगति तेथेच तर आटे...!!!

सर्व जनतेला शेवटी एवढेच आवाहन करितो,
आणि काव्याच्या माझ्या एक विनवणीजमा अंत करितो,
सोषलायझेशनच्या नावाखाली, माणूस थोडा थोडा रोज मरतो,

"आल इज्ज वेल...आल इज्ज वेल" हा नारा खरच का हो उपयोगी पडतो!!!!!

गुलमोहर: