Submitted by सुरेश पाटील on 29 August, 2008 - 00:09
एकदा एक वाघोबा विलायतेला गेले.
बॅरिस्टर होऊन परत आले.
परत येताच विचार करु लागले जात भाईन्चा,
मानवाच्या आत्याचाराचा, आणि आपल्या असाह्यतेचा.
काढ्ले फर्मान वाघोबानि सभेला यावे सर्वानि.
सिह ससा हरिण हत्ति जमले प्राणि कित्ति कित्ति.
झालि सुरुवात सभेला, वाघोबा उठ्ले बोलायला.
मित्रहो आपण सारे एक होउ
मानवाच्या आत्याचारास सामोरे जाउ
मानव लढतो मानासाठि,
आपण लढु प्राणासाठि.
महाविरान्चा मन्त्र मानवानो लक्षात असुद्या
तुम्हिहि जगा आणि आम्हालाहि जगु द्या.
आमच्याहि अन्गात ताकद आहे,
तलवारीची धार आमच्या नखात आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा.............
निरपराध स्त्रिया मुलान्चि आम्हि हत्त्या करणार नाही,
मानसाने माणुसकि सोडली म्हणुन आम्ही सोडुन चालणार नाहि.
गुलमोहर:
शेअर करा
हे शिकायला
हे शिकायला विलायतेत कशाला जायला पाहिजे ? आणि विलायतेत जेंव्हा वाघोबा हे धडे गिरवत होते, तेंहा ते काय खात होते? शेपूची भाजी आणि पालक पनीर?
-----
|| हरिण ओम ||
|| वाघोबा ओम ||