बाळूकडे होता एक रंगीत फुगा मस्तीत त्याने टोकले "काय रे ए ढगा" ढग ओरडला, "जमिनीवर काय रांगतो इथे ये मग सांगतो" फुगा जायला सुटला अचानकच फुटला साराच तिढा सुटला
फुग्यानं ढगाला टोकलं का? मग ठीक आहे. पुढचा तिढा सुटतोय. बाळूनं टोकलं असेल तर मात्र तिढा कायमच. बाकी बडबडगीत ठीक आहे.
आवडली.
Buy Marathi Books online
फुग्यानं ढगाला टोकलं का? मग ठीक आहे. पुढचा तिढा सुटतोय. बाळूनं टोकलं असेल तर मात्र तिढा कायमच. बाकी बडबडगीत ठीक आहे.
आवडली.