एss कायपोचेss

Submitted by Yo.Rocks on 16 January, 2012 - 01:59

प्रचि १: कटलेली पतंग हाती लागताच चिल्लर पार्टीचा उत्साह बघण्यासारखा..

प्रचि २: गच्चीवरून किती मस्त दिसते..

प्रचि३:

प्रचि४: उडण्यासाठी सज्ज !

प्रचि ५: काटाकाटी, राज्य कुणाचे ?

प्रचि ६: मी पण पतंग उडवणार

प्रचि८: मला भूक लागली.. Happy

प्रचि९: एकच लक्ष्य.. पतंग गुल करण्याचे..!

प्रचि१०: पतंग विसावले झाडाच्या कुशीत..

प्रचि ११: हाउसफुल गच्ची

प्रचि १२: पतंग विरुद्ध पक्षी ?

प्रचि१३: सांजवेळ दाटून आली तरी उत्साह काही संपत नाही..

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६: आता आयुष्य मिटेपर्यंत इथेच लटकत रहायचे..!

गुलमोहर: 

व्वा ! Happy

मांजा - काच मिश्रित धागा
सद्दि - साधा धागा
सप्पा - पतंग कापलि जाणे
लुगदी - मांजा सुत्ण्या साठी तयार केलेले मिश्रण
कन्नी - पतंगा ला धागा जोडणे
झोल - गोल गोल गिर्क्या घेणारी पतंग
ढील -
लप्पु - कुजकी पतंग

नादखुळा यांच्या प्रत्येक शब्दाशीं सहमत ! खरंच, शीर्षक वाचतांच मनात हृद्य आठवणींचे पतंग उडायला लागले !! पूर्वीची ती 'स्कायलाईन' खूपच बदलली तरी मजा तीच !! धन्यवाद, योगेश.

१३, १४, १५ मध्ये जो इफेक्ट आहे, त्याला सिलहाउत म्हणतात... पाठीमागे प्रकाश, मध्ये वस्तु व अडवलेल्या प्रकाशामुळे आकृती तयार होणे... ( वैद्यक शास्त्रात एक्स रे मध्ये हार्टची जी शॅडो दिस्ते त्याला कार्डिअ‍ॅक सिल्हाउट म्हणतात. एक्स रे म्हणजे एक प्रकारचे सिल्हाउट. )

Pages