एss कायपोचेss

Submitted by Yo.Rocks on 16 January, 2012 - 01:59

प्रचि १: कटलेली पतंग हाती लागताच चिल्लर पार्टीचा उत्साह बघण्यासारखा..

प्रचि २: गच्चीवरून किती मस्त दिसते..

प्रचि३:

प्रचि४: उडण्यासाठी सज्ज !

प्रचि ५: काटाकाटी, राज्य कुणाचे ?

प्रचि ६: मी पण पतंग उडवणार

प्रचि८: मला भूक लागली.. Happy

प्रचि९: एकच लक्ष्य.. पतंग गुल करण्याचे..!

प्रचि१०: पतंग विसावले झाडाच्या कुशीत..

प्रचि ११: हाउसफुल गच्ची

प्रचि १२: पतंग विरुद्ध पक्षी ?

प्रचि१३: सांजवेळ दाटून आली तरी उत्साह काही संपत नाही..

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६: आता आयुष्य मिटेपर्यंत इथेच लटकत रहायचे..!

गुलमोहर: 

मस्त

वाह ! silhouette जबरदस्त. रच्याकने, किती तरी वर्षे उलटून गेली .. खळ-काचा घालून मांजा बनवला नाहीये, तंगुस लावून दिवा बांधलेला पतंग आकाशात उडवलेला नाहिये, कटलेली पतंग पकडायला आणि मांज्या ढापायला उधळलेलो नाहीये. यो धन्यवाद मित्रा या सगळ्याची आठवण करून दिल्याबद्दल.

मस्त Happy

नादखुळा +१...

योग्या नेहमीप्रमाणेच फोटो मस्तच... कसले वेगवेगळे प्रकार आलेत पतंगात...

मस्त Happy

छान!

प्रचि ६ मस्तच आणि १६ म्हणजे कळस हे त्या दांडीयात्रेच्या चित्रासारख वाट्तय पतंग यात्रा Lol

मी अगदी ५ पैश्या पासुन पतंग विकत घेतला आहे बरका. त्यात पन किती प्रकार
ठेल, चांदतारा,भांग,ग्लास,गोंडा, आता एवढेच आठ्वताहेत, पतंगाच्या नादात शेजार्यांची किती कोल तोड्लीय ,आणि स्व:ताची हाड मोडलीत Proud याची गिणती नाही , मजा आली Happy

थँक्स ऑल Happy

नादखुळा, नीलु.. तुमच्या प्रतिसादामुळे मला silhouette चा अर्थ तरी कळला.. पेशल धन्यवाद हं Happy
ईनमीनतीन Happy

गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी... Happy फोटो मस्तच. लहानपणी कॅमेरे असते तर आपले पण असे लहानपणीचे फोटो काढता आले असते.

Pages