अपुर्न पेन्सील स्केच

बर्‍याच दिवसांपासुन हे स्केच पुर्न करायचे राहीले होते. फुरसतच मीळत नव्हती!.....परवा पाहीले तर स्केचची पुर्न वाट लागली होती ! फार दुखः झाले अरेरे
नशीब हा फोटो काढला होता.....आठवण म्हणून,काहीतर शिल्लक आहे !
This is Alicia Silverstone..click on picture it will direct you to picasa album from there you can view original scale after zooming it !

Awaiting your comments about my work

Thanks,
Prakash




अप्रतिम सुंदर आलंय स्केच! मूळ फोटोसारखंच अगदी!! खूप आवडलं.. स्केच खराब झाले हे वाईट झालं..



अपुर्णता ही सापेक्ष कल्पना आहे ......
आम्हाला तरी हे स्केच पूर्णच वाटतं आहे.
माझ्या मताने कोणतीही कलाक्रूती ही नेहमीच अपुर्ण असते.



bsk,bipin धन्यवाद. स्मित
बिपिन, खरे आहे तुमचे बोलने....कोणतीही कलाक्रूती ही नेहमीच अपुर्ण असते!
पण हे खरेच अजुन बरेच राहिले होते...केस अपुर्न आहेत, मेन म्हनजे फिनीशींग टच बाकी होता!
anyways....thanks for such nice comments & apreciation. स्मित



व्वा! अप्रतिम! स्मित
घारे डोळे छानच जमलेत! स्मित
दात दाखविणे (चित्रात फिदीफिदी ) फार अवघड असते असे माझे मत! इथे मात्र द्न्तपन्क्ती फारच सुन्दर रितीने आली हे
पन्जाच्या कडेच्या रेषा, ओठान्वरच्या बारीक सुरकुत्या इत्यादी तपशील अचुक पकडला व रेखला गेल्यामुळे तसेच थ्री डी इफेक्ट चान्गला साधल्यामुळे चित्रात जिवन्तपणा आला हे! स्मित
एकूणच चित्र सुरेख जमले आहे! स्मित शम्भरपैकी शम्बर मार्क्स माझ्याकडून! फिदीफिदी
कीप इट अप! जमेल तस नियमित सरावात असा
(बायदिवे, चित्र बघितल्या बघितल्या मला प्रथम अज्जुका आठवली स्मित काय बरे साम्य असावे?)
...;
आपला, लिम्बुटिम्बु



प्रकाश
अरे
खरेच सुन्दर काढ्ले आहेस

आणी हे पहा तु़झे तेच चित्र पुर्ण केले अडोब मधुन
मलाही मोह अवरला नाही तेच चित्र पुर्ण केले

तुषार

new_alicia_silverstone.jpg



लिम्बुटिम्बु मनःपुर्वक धन्यवाद ! पण अजुक्का कोन आहे ?? अलिसिया शी रिझेम्ब्लिंग फेस आहे का त्यांचा ??
तुषार भावा, तुझे अडोब स्किल कौतुकास्पद आहे स्मित



प्रकाश, सुंदर आले आहे चित्र. मस्तच. स्मित

~~~~~~~~~~~~
ऊगवत्या सुर्याच्या देशात!!
~~~~~~~~~~~~