छान छान खाऊ

Submitted by sneha1 on 16 November, 2011 - 15:43

PicsArt_1380048998502.jpgPhoto0651.jpgPhoto0655.jpgPhoto0671.jpgPhoto0673.jpgPhoto0687.jpgPhoto0691.jpgPhoto0705.jpgPhoto0706.jpgPhoto0709.jpgPhoto0712.jpgPhoto0725.jpgPhoto0727.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा मस्तच Happy काही काही पदार्थ कळले, काही नाही कळले. फोटोंबरोबर मेन्यू पण लिहा ना प्लीज Happy
शेवटच्या फोटोत उपमा आहे का ... भारी आयडिया Happy

हो, उपमाच आहे.बाकी सगळे सॅन्ड्विच आणि भाज्यांचे पराठे आहेत.बरोबर फळं आणि योगर्ट.कधी कुकी, शेव वगैरे.

स्नेहा, खूपच छान.
तुला एवढे वेगळ्या शेपचे साचे कुठे मिळाले?
ही छान कल्पना आहे, नाहितरि काय काय द्यावे हा प्रश्न असतो.

धन्यवाद..
सुप्रिता,मायकेल्स मधे १०१ कुकी कटर्सचा सेट मिळाला.
तोषवी,डबा टार्गेट किंवा वॉलमार्ट मधे मिळेल. झिपलॉकचा आहे.

शूम्पी,
आदल्या दिवशी कणिक मळून ठेवायची..त्याचे साधे पराठे नवर्‍याच्या डब्यात द्यायचे..आणि त्याच कणकेचे शेप्स कापून मुलीला Happy

कसला कल्पक डबा आहे! रोज असं मस्तं खायला मिळालं तर शाळेत जायची तयारी आहे. Happy

आमच्यावेळी, डब्यात, खालून बसलेला पोळीचा लाडू आणि लोणच्याचे ठिपके लावलेलं (पिंपल फुटल्यागत दिसणारं) थालिपीठ एकाचवेळी म्हणजे तोंपासोची परिसीमा होती.

सायो खातात गं, माझी लेक (वय६) ह्याच पध्दतीने दिलेला डबा सगळा संपवून येते खरतर २-३ शेप्स मध्ये दिले की थोडा जास्ती डबा दिला तरी संपतोच. रोज सकाळी हाच उद्योग असतो आमच्याकडे.
पण एवढे शेप्स नाहीयेत माझ्याकडे आता मी मायकल्स जाउन नविन घेऊन येईन. Happy

मस्त आहेत. Happy
असा डबा खाणार्‍या मुलीच आहेत का? माझ्या मुलाला हे फोटो दाखवले, त्याला आवडले. मग विचारलं असा डबा दिला तर खाशील का, तेव्हा 'नाही' म्हणाला. Proud

सही आहे हे. माझ्या मुलीला - वय ७ पोळी-भाजीचा रोल दिला तरच संपतो नाहीतर ती पोळीचे तुकडे भाजीला लावून खात नाही. सँडविच दिलं तर मी तिरकं कापते पण आता या सगळ्या आयडिया करून बघाव्यात. Happy

छान आहे दिसायला Happy

सायो, आमच्याकडे परत येतात प्रण्यांचे आकार. बाकी फुलं-बिलं आवडत नाहीत Sad

Pages