अपग्रेड करण्याच्या फंदात पडू नकोस. कारण कसं करू हा प्रश्न नेटवर विचारावा लागतो आहे. त्यासाठी फोन रूट करावा लागतो, कधी कधी या नादात तो पूर्ण खराब होतो. त्यामुळे सोपा नियम : जे चालतंय, त्याला उचलून कडेवर घेऊ नये.
फार हौस असेल तर दुसर फोन घ्यावा, ज्यात हार्डवेअर पण मॅच होईल.
अजून २.३ officialy launch झाल नाहीये वाटत
माझा पण samsung galaxy fit आहे .
अपग्रेड करण्याच्या फंदात पडू नकोस. कारण कसं करू हा प्रश्न नेटवर विचारावा लागतो आहे. त्यासाठी फोन रूट करावा लागतो, कधी कधी या नादात तो पूर्ण खराब होतो. त्यामुळे सोपा नियम :
जे चालतंय, त्याला उचलून कडेवर घेऊ नये.
फार हौस असेल तर दुसर फोन घ्यावा, ज्यात हार्डवेअर पण मॅच होईल.
अन्द्रोईड आईस क्रीम संडविच नुकतीच रिलीज झाली आहे .
म्हन्जे २.४ का?