तंत्र आणि मंत्र

तंत्रज्ञानाविषयी हितगुज

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा अ‍ॅन्ड्रॉईड आणि त्यांचे काही उपयोगी अ‍ॅप्लिकेशन्स..!! 37 16 January, 2012 - 05:14
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१९: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन 9 1 January, 2012 - 09:51
प्रश्न मोबाईल कुठला घ्यावा ? 222 28 December, 2011 - 00:03
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-२१: प्रारण संवेदक उपकरणे 4 25 December, 2011 - 02:23
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-२०: किरणोत्साराची देखभाल 22 December, 2011 - 05:07
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१८: सर्वव्यापी किरणोत्सार 16 December, 2011 - 00:22
लेखनाचा धागा आयफोन अ‍ॅप्स 112 13 December, 2011 - 16:55
लेखनाचा धागा आयफोन : काचेखाली धुळीकण? 3 11 December, 2011 - 12:20
लेखनाचा धागा खगोलशास्त्रीय सटरफटर 177 6 December, 2011 - 11:52
लेखनाचा धागा वायरलेस ब्रॉडबँड - काही प्रश्न 20 30 November, 2011 - 06:57
प्रश्न स्वतःच्या आरोग्याशी संबंधित कोणती माहिती तुम्हांला आयफोन / आयपॅडवर अ‍ॅप वापरून जाणून घ्यायला आवडेल ? 12 10 November, 2011 - 06:44
लेखनाचा धागा फ्रोयो ते जिंजर्ब्रेड 4 14 November, 2011 - 22:09
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१७: किरणोत्सार, विश्वकिरणे आणि मूलकीकरण 31 October, 2011 - 07:37
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१६: प्रारणे आणि अणूची संरचना 28 October, 2011 - 23:45
प्रश्न आयफोन साठी All-in-One Messenger 1 23 October, 2011 - 00:28
लेखनाचा धागा अ‍ॅन्ड्रॉईड 51 11 October, 2011 - 12:06
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१४: वीज, विजक आणि विजकविद्या 7 18 August, 2011 - 06:03
लेखनाचा धागा विज्ञानविषयक बातम्या आणि चर्चा 26 17 August, 2011 - 15:09
लेखनाचा धागा ऊर्जेचे अंतरंग-१५: फ्लेमिंग यांचे नियम 17 August, 2011 - 07:00
प्रश्न कॅसेट चे सी डी मध्ये रुपांतरण 16 1 July, 2011 - 10:36

टेक मराठी हा उपक्रमाद्वारे http://techmarathi.com या संकेतस्थळावर टेक्नॉलॉजी संदर्भातील लेख , माहिती, बातम्या मराठीतून, उपलब्ध करून दिल्या जातात. याच उपक्रमाअंतर्गत वेळोवेळी सभाही आयोजीत केल्या जातात. या सभेच्या माध्यमातून काही उपयुक्त माहिती आपल्याला मिळावी या उद्देशाने, दर वेळी काही विषय ठरवून, त्यावर मान्यवर मंडळींची सत्र आयोजीत करण्यात येतात. ही सभा सर्वांसाठी विनामूल्य असते, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.

टेक मराठीच्या पहिल्या सभेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! या
महिन्यात दुसरी सभा आयोजीत करण्याचा आमचा मानस आहे. यावेळीदेखील आपण सर्व
चांगला प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे. सभेबद्दल माहिती:

* विषय: मराठी ब्लॉग / वेब-साईट कशा तयार करायच्या, याविषयी
मार्गदर्शन

* विषय: इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट

कधी : दि. २५ -०९-२०१०
वेळ: दुपारी ४:०० ते ६:००
स्थळ: Symbiosis Institute Of Comp. Studies & Research(SICSR), अतुर
सेंटर, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे.
अधिक माहितीसाठी पहा: http://wp.me/pRgxJ-8z

आपण सर्वांनी या सभेला अवश्य उपस्थित रहावं.

संगणकविषयक एक नवा ब्लॉग आला आहे. त्याबद्दल खूप चर्चा ऐकली म्हणून मी तिथे गेलो, आणि खरंच चकित झालो. प्रचंड माहिती तिथे आहे. लेखक आहेत माधव शिरवळकर.
सर्वांच्या माहितीसाठी त्या ब्लॉगचा पत्ता इथे देतोः
http://sanganak.info

सावली यांचे फोटोग्राफिविषयीची लेखमाला वरच्या लिस्टमधे पहायला आवडेल. ते सुद्धा एक तंत्रच आहे असे मला वाटते.

मला माझा samsung android २.२ ----- २.३ मध्ये upgrade करायचा आहे कसा करू?

या बाबतीत आधी चर्चा झाली आहे काय?
असल्यास कृपया लिंक द्यावी... व हा धागा अप्रकाशित केल्यासही हरकत नसावी