Submitted by अनया on 23 September, 2011 - 06:15
मी मायबोलीवर नवीनच आहे. मी केलेल्या काही वीणकामाचे नमुने देत आहे. प्रतिक्रीया कळवाव्या ही विनंती.
गुलमोहर:
शेअर करा
मी मायबोलीवर नवीनच आहे. मी केलेल्या काही वीणकामाचे नमुने देत आहे. प्रतिक्रीया कळवाव्या ही विनंती.
बाह्यांचा स्वेटर खूप सुंदर
बाह्यांचा स्वेटर खूप सुंदर आहे.
खालचाही छान आहे. पण चौकोनी आकार का बर? विणी छान आहेत दोन्ही स्वेटरच्या.
सुंदरच आहेत दोन्ही नमुने. आत
सुंदरच आहेत दोन्ही नमुने. आत बाळ असतं तर आणखी छान दिसले असते !
मला दोनीही स्वेटर आवडले...
मला दोनीही स्वेटर आवडले... मस्त दिसतायत...
अनया खुपच सुंदर स्वेटर विणले
अनया खुपच सुंदर स्वेटर विणले आहेस.
खूप सुंदर!! मला बरेच दिवस
खूप सुंदर!!
मला बरेच दिवस एखादा स्वेटर विणून घ्यायची इछा आहे. ती परत उफाळून आली. :);)
खूपच छान विणकाम. लगे रहो.
खूपच छान विणकाम. लगे रहो.
खूप छान.दोन्ही.
खूप छान.दोन्ही.
खूप छान आहेत दोन्ही नमुने.
खूप छान आहेत दोन्ही नमुने.
छान आहेत दोन्ही स्वेटर.
छान आहेत दोन्ही स्वेटर. पहिल्याचा रंग किती गोड आहे.
मस्त
मस्त
भारीच.. :)
भारीच..

मस्त आहेत दोन्हीपण. पहिला
मस्त आहेत दोन्हीपण. पहिला जास्त आवडला.
फारच सुबक आहे विणकाम.मस्त.
फारच सुबक आहे विणकाम.मस्त. खूप आवडलं.
दोन्ही विणकाम छान आहेत.
दोन्ही विणकाम छान आहेत. कोणाला तरी मॉडेल बनवुन फोटो टाक ना. अंगावर जास्ती उठुन दिसतील आणि घातल्यावर कस दिसत याचीही कल्पना येईल.
खुपच मस्त.... छोटु छोटु बाळ
खुपच मस्त.... छोटु छोटु बाळ अजुनच क्युट दिसेल हे घातल्यावर...
मस्त..
मस्त..
सर्वाना प्रतिक्रियांबद्दल खूप
सर्वाना प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्याद!! मी बरेच दिवस मायबोलीवर फक्त वाचायचे / बघायचे काम करत होते. प्रची कसे टाकायचे हे शिकण्यातही बराच वेळ गेला. आता तुमच्या प्रतिक्रियांमुळे धीर आला आहे. नवीन काही केले की लगेच टाकत जाईन.

दुसरा स्वेटर भाचीसाठी केला होता. तिचा फोटो टाकते आहे. पहिला मात्र एका बाळाला दिला. आता फोटो मिळणे कठीण आहे.
वा छान आहेत दोन्ही
वा छान आहेत दोन्ही
सुंदर!! दोन्ही प्रकार आवडले.
सुंदर!! दोन्ही प्रकार आवडले.
सुंदर आहेत दोन्ही स्वेटर,
सुंदर आहेत दोन्ही स्वेटर, विणकाम फारच छान..
छानच आहेत! दोन्ही स्वेटर
छानच आहेत! दोन्ही स्वेटर आवडले
खूप छान आहेत दोन्ही नमुने.
खूप छान आहेत दोन्ही नमुने.
मस्तच!!!
मस्तच!!!
धन्यवाद! तुमच्या
धन्यवाद! तुमच्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढला.
हायला, कसं जमतं बुवा तुम्हाला
हायला, कसं जमतं बुवा तुम्हाला हे? मस्तच!