Submitted by संयोजक on 25 August, 2011 - 23:42
दचकलात ना? कशी गंमत केली! आम्ही नाही सांगणार हा नेमका काय कार्यक्रम आहे ते. तुम्हीच विचार करा आणि ओळ'खायचा' प्रयत्न करा!
(त.टी: ही स्पर्धा नाही, आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)
विषय:
Groups audience:
शेअर करा
लईच कोडी घालता राव..
लईच कोडी घालता राव..
मिशी फारच भारी आहे!
मिशी फारच भारी आहे!
इथे पण तसच? सान्ग सान्ग
इथे पण तसच? सान्ग सान्ग तुझ्या दाढीमिशा लाम्ब लाम्ब........!
ओळ'खायचा'
ओळ'खायचा' ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म!!!!!
जाडजूड मिशीवाल्यांचे खाताना
जाडजूड मिशीवाल्यांचे खाताना मिशीत अडकलेले अन्नकण टिपलेल्या फोटोंची स्पर्धा आहे काय?
ओळ खायचा कार्यक्रम आहे का हा
ओळ खायचा कार्यक्रम आहे का हा ? म्हणजे एकाने एक ओळ द्यायची आणि दुसरी ओळ खायची. मग दुसर्या कुणी ती ओळ पूर्ण करायची. असं करत एकमेकांना टाळ्या देत देत गोष्ट पूर्ण करायची
(एकेक) ओळ खायचा कार्यक्रम
(एकेक) ओळ खायचा कार्यक्रम दिसतोय
गणपती आले दारी, तयारी झाली का
गणपती आले दारी, तयारी झाली का नाय?
कार्यक्रम तरी ओळखा, नुसतेच हसताय काय!
संयोजक एक ओळ देतील तिच्यात
संयोजक एक ओळ देतील तिच्यात अक्षरे गाळुन नविन तयार करायची आणि मुळ ओळीच्या अर्थाचा अनर्थ करुन ठेवायचा..............
बरोबर ????????
(No subject)
सह्हीये
सह्हीये

मी 'ओळ' खाणार नाही, मला मोदक
मी 'ओळ' खाणार नाही, मला मोदक हवा
म्हणजे काय - गाळलेल्या ओळी
म्हणजे काय - गाळलेल्या ओळी भरा?
भला उसकी मिशी मेरे मिशीसे
भला उसकी मिशी मेरे मिशीसे काळी कैशी?...... असं काही आहे का?
ही स्पर्धा फक्त
ही स्पर्धा फक्त आत्याबायांसाठी आहे याची नोंद घ्यावी.
पदार्थ ओळखायचे आहेत की काय?
पदार्थ ओळखायचे आहेत की काय?
काहीतरी पाककृतींसंबधी वाटतेय ही स्पर्धा/ कार्यक्रम.
बिल्वा पदार्थ भोंडल्याला
बिल्वा पदार्थ भोंडल्याला ओळखायचे असतात.
पदार्थाची रेसिपी देणार आणि
पदार्थाची रेसिपी देणार आणि त्याचे इतरांनी फोटू टाकायचे असे काही आहे का?
उत्सुकता वाटतेय काय असेल
किंवा, पदार्थाचे छायाचित्र
किंवा, पदार्थाचे छायाचित्र देणार आणि ती कशाची बनवलेली आहे हे ओळखायचे. त्यासाठी काहीतरी हिन्ट देतील.
'खाण्या'संबंधी काहीतरी असणार असे मलाही वाटतेय.
बहुतेक पदार्थ संयोजक बनवणार
बहुतेक पदार्थ संयोजक बनवणार आनि इतरानी त्याचे फोटो किती टेस्टी आहेत याचे वर्णन करायचे असा कार्यक्रम असेल. आपण अशी तयारी करून ठेवावी.
वा वा तोंपासु
स्लर्र्प्प्प
काय मस्त दिसतोय हा फोटो
मी नक्की करून बघणार
याच्याम्धे हिरव्या मिरचीऐवजी गवारीच्या शेंगा घातल्या तर?
इत्यादि इत्यादि
काळ्या मिशीनं ट्रक वगेरे
काळ्या मिशीनं ट्रक वगेरे ओढायचा तर नाहिये ना
अरे या मिशितुन गणपती तय्यार
अरे या मिशितुन गणपती तय्यार करायचा असेल ........हो संयोजकजी