प्रेम म्हणजे..

Submitted by किरण कुमार on 16 August, 2011 - 03:39

प्रेम म्हणजे.........

तूझ्या माझ्यातल अंतर संपल्यानंतर .....................
......... .............................. तूझ्या माझ्या मनात उरेल ते
अवघे आयुष्य एकत्र घालवूनही..........................
.................................... जरा नजरे आड होता झूरेल ते

प्रेम म्हणजे.........

सुकलेल्या फूलामधून आठवणींचा गंध घेताना ..............
........................... आत्म्यातूनही इथल्या हवेत तरेल ते
अन युगेनयुगे पानांच्या सळसळीतून ..........................
............................आसवांच्या सोबतीने हुंदक्यांनी भरेल ते

.. किरणकुमार

व्वा!:)

धन्यवाद , हर्षदा आणि दक्षिणा
क चा अनुप्रास
" किरण कुमार काहीच्या काही कविता करताना काहीतरी किडे करतो "

वा !!