- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
वर्षाविहार २००८
सदस्य प्रवेश |
२७ जुलै २००८: माहिती आणि सूचनामंडळी, पुणेकरांसाठी वविचे रविवार सकाळचे (२७जुलै २००८)बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.. सकाळी ६.१५: सावरकरभवनला (बालगंधर्व पुलाशेजारी)चढणार्या वविकरांची जमण्याची वेळ ६.३०:सावरकरभवन बस थांब्यावरून बसचे प्रयाण ६.४५: किमया हॉटेल (कोथरुड)बस थांब्यावर बसचे आगमन ७.००: किमयावरून हेगडेज रिसॉर्टच्या दिशेने बसचे प्रयाण सावरकर भवनला चढणार्या लोकांनी ६.२० पर्यंत बस थांब्यावर यावे बस ठीक साडेसहाला तिथुन सुटेल. किमयापाशी चढणार्या पब्लिकने ६.४५ पर्यंत बस थांब्यावर यावे... म्हणजे बस आल्यावर दहा मिनिटात निघता येईल... एक लक्षात घ्या आपल्याला रिसॉर्टला साडेनऊ-पावणेदहापर्यंत पोहोचायचे आहे आणि बसप्रवास साधारण अडीच तासांचा आहे तेव्हा वेळेवर या म्हणजे ईप्सित स्थळी पोहोचायला उशीर होणार नाही आणि पुढच्या कार्यक्रमांनाही.
बस क्रमांक :- MH-12 बसचा रंगः- क्रिम मुंबईकरांसाठी बसचे पिकअप आणि माहिती पुढीलप्रमाणे: बोरिवली :- 6.30am जोगेश्वरी:-6.45am ऐरोली नाका:-7.15am ऐरोली ब्रिज :-7.3०am कर्जत :-9.3०am बस क्रमांकः- बस रंगः- सिल्वर कलरची टेंपो सर्वांसाठी एक सूचना:- |
|