Submitted by वर्षा_म on 8 July, 2011 - 06:09
तशी तुझी जुनीच सवय
रेघोट्या ओढायची
आणि पुसत बसायची
फरक एव्ह्डाच
मोठा झाला तसे
पाटी एवजी पेपर आला
आणि बोळ्याएवजी खोडरबर
पण आता तर पेपर सोडुन
माझ्या मनावरच
सुरुवात केलीस
ओरखडे ओढायला
पण ओरखडे पुसता येइल
असे Eraser कुठुन आणशील?
गुलमोहर:
शेअर करा
ईरेझर तर शेजारची पिंकी
ईरेझर तर शेजारची पिंकी द्यायची मला. मी तीला मात्रट पेन्सिल खायला द्यायचो.
(No subject)
(No subject)
भारी ही काकाक का?
भारी
ही काकाक का?
द्वाडच्चै तो!
वर्षे काकाक का?
वर्षे
काकाक का?
छान
छान
भारीच आहे! ही काकाक? मुक्काम
भारीच आहे!
ही काकाक? मुक्काम का चुकली?
धन्यवाद हालवली कविता विभागात
धन्यवाद

हालवली कविता विभागात
वर्षे, छान गं.. मस्त कविता..
वर्षे, छान गं.. मस्त कविता..
ओरखडे करायची सवय वाईटच..
वर्षा सहीये कविता. 'काकाक'
वर्षा सहीये कविता. 'काकाक' का?
सही !
सही !
छान गं.. आवडली.. ईरेझर तर
छान गं.. आवडली..
ईरेझर तर शेजारची पिंकी द्यायची मला. मी तीला मात्रट पेन्सिल खायला द्यायचो. >> ह्या प्रतिसादाने कविता काकाक केली, तशी ती अजिबात नाही.
आभार
आभार
मस्त. आवडली
मस्त. आवडली
छान रचना !
छान रचना !
"पण ओरखडे पुसता येइल असे
"पण ओरखडे पुसता येइल
असे Eraser कुठुन आणशील?"
...... मस्तच ...... विचारात पाडणारा प्रश्न
धन्स
धन्स
(No subject)