a Lego Mindstorms robot that solves Rubik’s cube
.
.
video:http://tiltedtwister.com/index.html
.
This can be a BE or science project in school, amazing stuff.
.
read more about lego mindstorms at http://mindstorms.lego.com/eng/Overview/default.aspx, perfect gift for school or inspiring robotech engineer.
i have this on my wishlist since past 2 years...
1. Fresh Corn 2. Power Drill 3. ???? 4. PROFIT!!!
. http://www.sdgsales.com/ez_creamer_video.html
.
.
God Bless America: a land of opportunity, where anything can be sold with the help of a good pitch with a comforting southern accent... if you don't mind the few screws inside the table for the sole duration of this recipe.
.
.
Texas people are funny, most of the applications getting developed on my floor have texas town names. (except for mine, thank god).
Even error messages contains southern towns and words.
Huston, we have problem.
Everyone has gone fishing.
Blind date चे व्हिडीओज मस्त आहेत.
मला आवडले ते म्हणजे सुरवातीलाच तो विचारतो ते 'भुक लागली ?'
बहुदा बरेच तास/दिवस चालली वाटत ही डेट, दरवेळी कपडे बदललेले दिसतात
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
Admin/Mods check if you can please disable this inlined video feature, it takes lot of time to load such page.
Its good to have one or two inlined video, not more than that.
Also please check if you can implement "Watch" like feature from reddit
एकदम भारी लेख आहे.. लिंक कुठे द्यायची ते कळाले नाही म्हणुन इथे देतो आहे. http://www.loksatta.com/daily/20080823/ch09.htm
================== श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
Submitted by manuswini on 8 सप्टेंबर, 2008 - 01:14.
मराठी blind date कसच सहि आहे. हसून पुरी वाट. एकदम मराठी पांडू तो मुलगा म्हणजे. त्यांना काय कसे बोलायाचे काहीच कळत नसते.
तीसरी क्लीप हसून हसून पुर्ण वाट.
both are from same gaav..
both are sarswat brahmin... आणि त्यात तिसर्या क्लीप मध्ये जेवायला जातो नी आधीच स्वता टेबलावर बसतो. आणि टीपिकल प्रश्ण एकदम लगेच do you cook? and girl should respect my mother. ..bla bla..
मुलगी बघायला आले असतात का जेवण करणारी बाई शोधत असतात कळत नाही? झेपत नाही तरी जातात कशाला अश्या मुलींच्या मागे.
ते आई वडील एकदम सही.... ब्राम्हण तरी आहे हा डायलॉग मस्त... एकदम मराठी इन्ग्लीश...
ते मराठी मंडळात जा नी असे काही डाइलॉग एकायला येतील.. ए हॉव आर यू गं? (शेवटी गं नाकातून)... लाँग टाईम ना गं .. नो सी ना. वेअर इज थ टाईम गं? यू नो ना हॉउ बीजी लाईफ... वगैरे वगैरे.
मला असे पांडू भेटले काही........ असाच एक पांडू ३० व्या वर्षीच एवढे मोठे पोट, सदरा,चप्पल घालून बघायला आला.... आणी सांगत होता तसा मी खूप मॉर्डन आहे. बायकोने आवडीने माझ्यासमोर जीन्स घातली तर चालेल पण माझे आई वडील जेव्हा इथे तेव्हा तीने घालू नये वगैरे वगैरे.
ही फीत मी बर्याच वेळा पाहतो करमणूक म्हणून आणि प्रत्येक वेळी हसू येतंच.
***
माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि
So you think you can dance मधील एक छान Bollywood performance
Lady on Bike
.
.
Where is Matt?
.
.
Girl spins on escalator
http://gizmodo.com/5018924/girl-spins-on-escalator-thanks-to-physics-or-...
.
.
Crazy biker, seems to be from india
video:http://my.break.com/content/view.aspx?ContentID=534896
Rice , Hu , Yassir Kofi
we should make one for maayboli.com
.
माणसाने पोस्टलेल्या मॅटच्या चित्रफितीबद्दल थोडी अधिक माहिती -
http://www.nytimes.com/2008/07/08/arts/television/08dancer.html?_r=1&scp...
पार्श्वगीत बंगाली आहे हे ऐकूनसुद्धा मला कळले नाही
***
माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि
a Lego Mindstorms robot that solves Rubik’s cube
.
.
video:http://tiltedtwister.com/index.html
.
This can be a BE or science project in school, amazing stuff.
.
read more about lego mindstorms at http://mindstorms.lego.com/eng/Overview/default.aspx, perfect gift for school or inspiring robotech engineer.
i have this on my wishlist since past 2 years...
हा माणुस न बघता रुबिक्स क्युब सोडवतो!
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
@ स्लार्टी,
माटी कहै कुम्हार को तू>> ऐकलाय का संपूर्ण अलब्म?
दीपक
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
1. Fresh Corn 2. Power Drill 3. ???? 4. PROFIT!!!
.
http://www.sdgsales.com/ez_creamer_video.html
.
.
God Bless America: a land of opportunity, where anything can be sold with the help of a good pitch with a comforting southern accent... if you don't mind the few screws inside the table for the sole duration of this recipe.
.
.
Texas people are funny, most of the applications getting developed on my floor have texas town names. (except for mine, thank god).
Even error messages contains southern towns and words.
Huston, we have problem.
Everyone has gone fishing.
मराठी ब्लाईंड डेट
by omi vaidya
Maiytra Blind Date 1of5
Maiytra Blind Date 2of5
Maiytra Blind Date 3of5
Maiytra Blind Date 4of5
Maiytra Blind Date 5of5
So the moral of the story is dont be desperate
Yeah I had been there.
पण सगळ्यात आवडलेले म्हणजे, काय लांबे, आग्गबाई.
Blind date चे व्हिडीओज मस्त आहेत.

मला आवडले ते म्हणजे सुरवातीलाच तो विचारतो ते 'भुक लागली ?'
बहुदा बरेच तास/दिवस चालली वाटत ही डेट, दरवेळी कपडे बदललेले दिसतात
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
हेहे मलाही भुक लागलीच आवडलं!!कस्ला सही विचारतो ना! हेहेहे.. आणि त्याच्या आईचा टीपीकल मराठी टोनचं इंग्लिश.. सो, आर यु गोइंग टू वर्क.........? हेल काढत बोलणं! मस्तचे !!
ए हे सहिच आहे, अजुन टाका ना असले काहि डेट्स चे गम्मतवाले किस्से.
Guy Films Space Shuttle Launch from Passing Airliner
http://gizmodo.com/5036953/guy-films-space-shuttle-launch-from-passing-a...
Admin/Mods check if you can please disable this inlined video feature, it takes lot of time to load such page.
Its good to have one or two inlined video, not more than that.
Also please check if you can implement "Watch" like feature from reddit
http://www.reddit.com/r/videos/
जरूर पहा.
http://www.youtube. com/watch? v=MY3m9HM6J48
Arch,
ही लिंक चुकीची वाटते आहे.. youtubeच्या home page ला जाते आहे...
त्याच्यात मध्ये मोकळी जागा राहीली होती
http://www.youtube.com/watch?v=MY3m9HM6J48
good one
घरी गणपतीची मूर्ती तयार करणे
http://video.yahoo.com/watch/3308777/9308431
एकदम भारी लेख आहे.. लिंक कुठे द्यायची ते कळाले नाही म्हणुन इथे देतो आहे.
http://www.loksatta.com/daily/20080823/ch09.htm
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
मराठी blind date कसच सहि आहे. हसून पुरी वाट. एकदम मराठी पांडू तो मुलगा म्हणजे.
त्यांना काय कसे बोलायाचे काहीच कळत नसते.
तीसरी क्लीप हसून हसून पुर्ण वाट.
both are from same gaav..
both are sarswat brahmin... आणि त्यात तिसर्या क्लीप मध्ये जेवायला जातो नी आधीच स्वता टेबलावर बसतो. आणि टीपिकल प्रश्ण एकदम लगेच do you cook? and girl should respect my mother. ..bla bla..
मुलगी बघायला आले असतात का जेवण करणारी बाई शोधत असतात कळत नाही? झेपत नाही तरी जातात कशाला अश्या मुलींच्या मागे.
ते आई वडील एकदम सही.... ब्राम्हण तरी आहे हा डायलॉग मस्त... एकदम मराठी इन्ग्लीश...
ते मराठी मंडळात जा नी असे काही डाइलॉग एकायला येतील.. ए हॉव आर यू गं? (शेवटी गं नाकातून)... लाँग टाईम ना गं .. नो सी ना. वेअर इज थ टाईम गं? यू नो ना हॉउ बीजी लाईफ... वगैरे वगैरे.
मला असे पांडू भेटले काही........ असाच एक पांडू ३० व्या वर्षीच एवढे मोठे पोट, सदरा,चप्पल घालून बघायला आला.... आणी सांगत होता तसा मी खूप मॉर्डन आहे. बायकोने आवडीने माझ्यासमोर जीन्स घातली तर चालेल पण माझे आई वडील जेव्हा इथे तेव्हा तीने घालू नये वगैरे वगैरे.
ही क्लीप बघून ते आठवले.
आर्च, क्लीप खूप इन्स्पाइरींग आहे.
छान clip आहे
http://in.youtube.com/watch?v=FTTCtIe4MDs
If you want to understand LHC http://www.youtube.com/watch?v=qQNpucos9wc check this video
very funny lalu Yadav Speak English.....
http://www.youtube.com/watch?v=D9XztAs37L8
Super cool WII ad
http://www.youtube.com/experiencewii
भारतीय लग्न समारंभ खरच खुप चांगला म्हणायचा
http://www.eventective.com/blog/weddings/2008/06/11/worlds-bizarre-weddi...
'नशिब' ह्या वर पु.लं. नी व्यक्त केलेले मत
काय नाचलाय हा पोरगा आणि पोरगी ---
http://www.youtube.com/watch?v=0kMfCCIVjwY