सदस्य प्रवेश |
श्रावणसरीकाल मेघ बरसले त्या दिवशीसारखे, अस्ताव्यस्त धावणा-या अश्वांना लगाम कसा घालू? दिस होता तो श्रावणसरींचा...... क्षणात मोरपीस फिरले, तळहातावरून ओघळला क्षण असे सरले कित्येक पावसाळे या श्रावणात मात्र................... प्रितपालवी झडली सोबत विरून गेली आशा --स्नेहा |
|