सदस्य प्रवेश |
धरणी झाली तरणी ...आला रे आला पाऊस आला आला रे आला मला तो भेटायला उन्हाच्या झळी सार्या शमवायला भाव माझे पाहून थोडा ओशाळला झाडाना सार्या सलाम त्याने केला वाट पाहून थकल्यावर तो आला.. |
|