(मुन्नी बदनाम हुई)

Submitted by जागोमोहनप्यारे on 9 June, 2011 - 04:06

मुन्नी बदनाम हुई

रंग काळा बाबाच्या दाढीचा
रंग खाकी पोलिसांच्या सदर्‍याचा

रंग भगवा बाबाच्या लंगोटचा
रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा

रंग सावळा त्या रात्रीचा
रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा

रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा
रंग निळा पाठीवरल्या वळेचा

रंगात सार्‍या रंगुनी रात्र होई सुन्नी
बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी

प्रेरणा : शीला की जवानी http://www.maayboli.com/node/26262 Rofl

Happy

शीला झाली , मुन्नी झाली, आता अजुन एक आलं आहे , मल्लिकाचा "शालु के ठुमके" त्यावर पण लिव्हा कि...... Happy

Happy

thanks