मी

Submitted by दीपक भिडे on 31 May, 2011 - 05:34

मी जन्माला आलो तो मी म्हणून............
म्हणूनच मी वागतो माझ्यासारखा!

मी माझ्या आई वडिलांसाठी त्यांचा मुलगा होतो........
इतरांसाठी कोणीही नाही..........कारण त्यांना त्यांची मुले होती!

मी विचार करतो...........असंच जर प्रत्येक जण म्हणू लागला तर?
म्हणजे असं, की प्रत्येक व्यक्ती या जगात जी जन्माला आली, तिला प्रत्येकाला त्यांचे आई वडील होतेच ना? ..............

http://www.google.co.in/imgres?imgurl=http://vator.tv/images/attachments...

फक्त परिस्थिती वेगवेगळी............

कोणी राजकारण्याच्या घरात, कोणी झोपडीत, कोणी सर्व सामान्य माझ्यासारखा!!

मग आपले समतेचे तत्व कोणी पाळत का नाही?

कारण..............

मला वाटतं हे विश्व बनले तेच मुळी विषमतेतून...............

सुरुवातीला काहीच नव्ह्ते....................
प्रणव ओंकार निनाद झाला...................
मग सर्वत्र प्रकाश पसरला....................
हे विश्व प्रसृत झाले........जन्माला आले.....

http://www.google.co.in/imgres?imgurl=http://people.ucsc.edu/~mgalarz1/n...

पण त्या आधीच्या अवस्थेत्.........विषमता होती म्हणून महाविस्फोट झाला ना?
समता असली असती तर कशाला स्फोट होतोय? साधं विज्ञान आहे ना?.......

http://www.wordexplain.com/Theology.html

पिंडी ते ब्रह्मांडी...............तर मग आपले समानतेचे तत्व चुकीचे आहे............
समाज, गाव, राज्य, देश, खंड, पृथ्वी...........सर्व स्तरांवर हे खरं आहे...........

जरा बारकाईने विचार केला तर पटेल्.........एक गुंता सुटेल........एक पीळ निघेल!
बघा जरा स्वतःला विचारुन्...........थोडं स्वतःला बदलणार का?

http://www.wordexplain.com/Godpredestination.html

"आहे हे असं आहे" अशी मनाची मनोवस्था कायम नाही तरी काही प्रमाणात बनवणार का?

http://www.google.co.in/imgres?imgurl=http://nirmukta.com/wp-content/upl...

सांगा बरं.........................................थोडं माझ्याशी बोला बरं..................

गुलमोहर: 

Happy