ठिपके ठिपके ठिपके
........................
!!!!!!!!
नुसतेच ठिपके..... !!!!!
एक सृजनावस्था.... !! @@@@... ???
आणि.....!!
काही..... चिन्हे********
मी एका तळ्याकाठी....
भीमपलास रागात काव काव करणारे कावळे माझ्याकडे पाहताना...
... त्यांना आश्चर्याचा 'नेव्हर हॅपन्ड अॅन्ड विल नेव्हर हॅपन' स्वरुपाचा...>>>>>>
*****
)))))
धक्का देत..... मीच दाद मागतो माझ्या मुक्तछंदीय सृजनातील निराकार पण घुसमटल्या अपचनाची...
ही चिन्हे.... आदिम काळापासून नक्की काय आहेत याचा स्वतःच शोध घेता घेता खून करणारी...
.... आणि ^^^^^^^^ अरे??? ही कुठली चिन्हे आली मधेच???? मुळात 'ही कुठली चिन्हे आली मधेच' या विधानापुढे प्रश्नचिन्ह येणे हे माझ्या बहुप्रसवा सामीक्षिकीय पुणेकरीचा ....
... जक्कलीय खून करणारा प्रश्न नव्हे काय... प्रश्न नव्हे काय यापुढे का नाही दिले मी प्रश्नचिन्ह...
... प्रश्नचिन्हाचा जेव्हा ठिपक्यांशी विबासं होतो तेव्हा उद्गारवाचकाला वाईट वाटणे हे स्वल्पविरामाने पूर्णविराम होण्यासारखे नाही काय.... !!! *** )))) @@@@
वाईट वाटायला हवे ते >>>> या किंवा """""" या चिन्हाला ... !!!
कारण ??? हे चिन्ह कीबोर्डपुरते तरी >> याच्या शेजारी किंवा """ याच्या खाली असते...
माझा करुणा थेरीय निषेध आहे !!! या चिन्हाला वाईट वाटण्याचा!
दाद द्या दाद द्या दाद द्या असे जेव्हा % हे चिन्ह म्हणते तेव्हा मुक्तछंदाच्या प्रेरणेला डोहाळे लागतात +++ या चिन्हाचे!@!
अ फ्रेन्ड इन नीड इज अ फ्रेन्ड इन हिज नीड
ही वाक्ये मला=========
===== मुक्तछंदात सुचली नसती तर...
&&&&&& काय हिरण्यकेशीत सुचली असती??????
अरेरे! पुन्हा आले ते प्रश्नचिन्ह!
की प्रश्नचिन्हाचा अॅपॉस्ट्रॉपी एस शी विबासं आहे म्हणून$$$$$
शार्दुलविक्रीडितात सुचली असती?????
दत्तो वामन पोतदार... म्हणजे शार्दुलविक्रीडित...
गागागा ललगा लगा लललगा... गागा लगागा लगा
आयुष्यात रचेन एक कविता... जाज्वल्य केव्हातरी....
ताराबलं चंद्रबलं तदेव... घंट्याचं बलं! * ) ( ^ & $
ही चिन्हे माझ्या आ...
...युष्याची... आह... काय ब्रेक घेतला मी... आ आणि युष्याची मध्ये...
अगदी ~~~~~~ या चिन्हासारखा...
तर ही चिन्हे... माझ्या आ....
युष्याची.... वृत्ते तर होत नाहीत ना... ज्यात आशय सामावतच नाही.... फक्त लयबद्धता येते...
आणि ...
सॉरी सॉरी...
आ....
... णि...
मुक्तछंदात आशय तर सा....
... मावतो पण....
नेम...
.. के .. तोडाय..
चे कुठे हे...
च...######
...समज ))))
((( त...
ना......
^^^^^^^ ही
इथे तरी ..
"""" दे"""
:ऊ:
का...
???
प्रश्नचिन्ह<<<<<<<??????
=============================================
एक अभूतपूर्व मुक्तछंद आहे हा! रसास्वाद घ्यावात ही विनंती! बाकी मला काही कधी मुक्तछंद जमलेला नाही आजवर! आणि ज्या दिवशी जमेल त्या दिवशी मी डिस्क्लेमर देणार नाही!
तरी हा एक प्रयत्न आहेच!
-'बेफिकीर'!
तळटीप - शीर्षकातील ओबामा या मुक्तछंदात सुप्तछंद स्वरुपात आहे हे सुजाण वाचक गृहीत धरतीलच!
धन्य!!! भन्नाट!!!
धन्य!!!
भन्नाट!!!
प्रयत्न दखल घेण्याजोगा आहे
प्रयत्न दखल घेण्याजोगा आहे

अक्षरी व कणखरराव, आभारी आहे.
अक्षरी व कणखरराव,
आभारी आहे.
-'बेफिकीर'!
अत्यंत "कौतुकास्पद रचना"
अत्यंत "कौतुकास्पद रचना" आहे..व्वाह
'अभिनंदन' भुषणराव..
आणखी एखादं 'मुक्त..क' येउ द्या.
धन्यवाद!*
^<,.^^^^^?<>^^^^^
^<,.^^^^^?<>^^^^^ %$$%&ञ***!@#$%^&*(%^&(#$@@!~~~#$%^%^ई()) इ म औन फाय चिअ पो म से नाह्तेरन्र्ग्त्य्ब अबेग्र नन्ब्र्ह्य्त्न्नब न्तेर्यु अब्त उयेत्फ्व न्प ना अम्न्रेह्त्ब इउत्रेव्व र य्त उ %%^^ @@#$*)( *(?"??
ये किस दौर से गुजर रहे हो आप
ये किस दौर से गुजर रहे हो आप बेफिकीरजी...
!!@@##$$ वाह &&^^** बेफी
!!@@##$$
वाह &&^^**
बेफी #$%^&
!!
चातकराव,चाणक्य उर्फ गणू ,
चातकराव,चाणक्य उर्फ गणू , विद्यानंद व पंत,
मनापासून आभारी आहे.
-'बेफिकीर'!
मला हे लेखन वर 'आणायचेच' आहे.
मला हे लेखन वर 'आणायचेच' आहे. वैताग नुसता! (राग )
मला हे लेखन वर 'आणायचेच' आहे.
मला हे लेखन वर 'आणायचेच' आहे. वैताग नुसता! (राग )
>>आज फिर वही दौर शुरु है क्या भुषणजी....
(No subject)
घुसमटलं अपचन आणि "वर येणं"
घुसमटलं अपचन आणि "वर येणं" साधर्म्य आहे बेफीजी......
येईल हो वर..... !!!!!
??????>>>>>>>प्रश्नचिन्ह<<<<<
??????>>>>>>>प्रश्नचिन्ह<<<<<<<??????
(No subject)
(No subject)
बेफी काय झाले तुम्हाला ?
बेफी
काय झाले तुम्हाला ? 
सर्वांचा आभारी आहे
सर्वांचा आभारी आहे
(No subject)
बेफी, @@??!!###**%$%#:॥ङ्ळॉ:
बेफी,
@@??!!###**%$%#:॥ङ्ळॉ:
म्हणजेच अद्भुत भन्नाट कविता(?)
बेफी : हाहा : काय झाले
बेफी : हाहा : काय झाले तुम्हाला ? : अ ओ:, आता काय करायचं>>>>>>>>>>>>>>
आज्काल सगळेच बेफीना टार्गेट करताय्त म्हणून ते बाव्चळ्ले असावेत.............. असे व्हायला नको होते!!!!!!!!
वैभवराव, हे मजा म्हणून
वैभवराव, हे मजा म्हणून लिहिलंय
बेफी _/\_ ही चिन्हे माझ्या
बेफी _/\_ ही चिन्हे माझ्या सार्ख्या प्रतिसादकान्साठीच राखून ठेवलीत ना ??
व्हाय धिस कोलावरि मुक्तावरी?
व्हाय धिस कोलावरि मुक्तावरी?
(No subject)
केव्हडे ते जंत कवितेत असे
केव्हडे ते जंत कवितेत असे नाही चालत !
(No subject)
जंत
जंत
हो ना नुसतेच आकोडे आकोडे
हो ना नुसतेच आकोडे आकोडे
जंत
जंत