सच्चु 100डुलकर :)

वल्डकप फिव्हर !!!

म्हणे ह्याचं नाव आहे सचिन 100डुलकर स्मित

आणि हे लिटील मास्टर ... पोगो च्या मॅड शो चा प्रभाव. ... मी अँड माय बिग पिक्चर म्हणे हाहा

Submit to kanokani.com

सहीच...... हाहा

खासच!!!!!

आणि हे लिटील मास्टर ... पोगो च्या मॅड शो चा प्रभाव. ... मी अँड माय बिग पिक्चर म्हणे>>>>>>झक्कासच. सह्हीये पोझ स्मित

पोगो च्या मॅड शो चा प्रभाव>>>>>मी पण, मी पण फिदीफिदी मला पण आवडतो. स्मित

सहीये, क्रीएटीव्हीटी (याला कृपया मराठी शब्द सुचवा..आज मराठी दिनाच्याच्या दिवशी तरी) छान आहे पोरग्याची...
चांगलं आहे...त्याला छान प्रोत्साहन देताना दिसतेच आहेस...

सहिय्ये...लगे रहो स्मित

पोगो च्या मॅड शो चा प्रभाव>>>>>मी पण, मी पण मला पण आवडतो. >>> मी पण !!! स्मित आमची सकाळ त्यानेच सुरु होते.

सह्हीये. बिग पिक्चर किती सुरेख केलय!

स्मित

ऑस्सम.

मस्तच काढलेय ग! सही एकदम स्मित

बिग पिक्चर सह्हीये स्मित

मानेच्या जागी रुबिक क्यूब !! वर-खाली, उभी-आडवी कशीही मान फिरेल, नै! हाहा

स्मित

थँक्स ऑल !! सग्गळे काका, मावश्या, मामी स्मित

मस्त स्मित

ग्रेट!! भारी आहे हां तुझा लेक डेफो स्मित

मी अ‍ॅन्ड माय बिग पिक्चर....सही स्मित

कसलं भारी! स्मित

वॉव.. मी अ‍ॅण्ड माय बिग पिक. सुपर्ब!!!!!!!!!

अर्रे...................छानच आहे हा!

छान स्मित

धन्स इन्द्रा, मंजू, वर्षू, पूनम, बित्तु, रोहित स्मित

अरे वा! वे टू गो श्रेयान! स्मित

आयला लय भारी... आणि बिग पिक्चर तर एकदमच जबरी...

अरे वाह ! मस्तच !!!

स्मित

सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद स्मित

क्रियेटीव्हीटी विचारु नका.. जिकडे तिकडे सगळीकडे त्याच्या नजरेला काहिना काही दिसते.. कधी चालता चालता रस्त्यावरच्या उखडलेल्या डांबरामुळे तयार झालेला मिकी माउस दिसतो.. तर कधी ढगात डायनासोर हाहा
कशातून त्याला काय सुचेल सांगता येत नाही.
सुंदर चित्रे काढतो. पेपर वर हे चित्र अजुन छान आले असते. पण परवा मॅच बघताना अचानक कुठुन तरी प्लाय्वूड वर दोन मिनिटात हे चित्र काढले. म्हणे मी सचिन चे पोट्रेट बनवले. तो सारखे १०० रन्स करतो. हाहा

त्याला इथले प्रतिसाद वाचून दाखवले. बरेचसे आयडी त्याला आधिपासून माहित आहेत.
मला म्हणे ही मामी कुणाची मामि आहे हाहा

बिग पिक्चर.. सही.. स्मित
Ideaची कल्पना उर्फ creativity आईकडुनच घेतलेली दिसतेय.. स्मित
पप्पांसारख्या कविता पण करतो का.. ? स्मित

तिसरा मस्त.. स्मित

स्मित

स्मित नवीन आय डी आहे. पोराला माहीत नसणार फिदीफिदी

ग्रेट स्मित